लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

'ड्रग्जमध्ये पंजाबनंतर पुण्याचा नंबर लागतो'; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रविंद्र धंगेकरांचा हल्लाबोल - Marathi News | Pune ranks second after Punjab in drugs Ravindra Dhangekar's criticized on shinde fadnavis government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ड्रग्जमध्ये पंजाबनंतर पुण्याचा नंबर लागतो'; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रविंद्र धंगेकरांचा हल्लाबोल

Ravindra Dhangekar : पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या बाहेर काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन सरकारविरोधात हल्लाबोल केला आहे.  ...

सर्वसामान्य, शेतकऱ्यांची लूट करणारे सरकार; विरोधी पक्षांचा घणाघाती आरोप, चहापानावर बहिष्कार  - Marathi News | A government that loots the common man, the peasants Accusations of opposition parties, boycott of tea party  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वसामान्य, शेतकऱ्यांची लूट करणारे सरकार; विरोधी पक्षांचा घणाघाती आरोप

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. ...

“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar criticized mahayuti govt on eve of assembly session of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar News: विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. ...

राज्यात विधानसभा निवडणूक केव्हा लागणार? जयंत पाटलांनी तारीख सांगितली - Marathi News | maharashtra assembly election 2024 dates declaired by Sharad pawar NCP leader Jayant patil, politics mahayuti vs Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात विधानसभा निवडणूक केव्हा लागणार? जयंत पाटलांनी तारीख सांगितली

उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे, अशातच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करून टाकली आहे.  ...

अधिवेशन सुरु होऊ द्या, कोण कोणाला निरोप देते हे समजेल; एकनाथ शिंदेंचे थेट ठाकरेंना प्रत्यूत्तर - Marathi News | Maharashtra Assembly’s Monsoon Session: Let the convention begin, who will know who bids farewell; Eknath Shinde's direct reply to Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिवेशन सुरु होऊ द्या, कोण कोणाला निरोप देते हे समजेल; एकनाथ शिंदेंचे थेट ठाकरेंना प्रत्यूत्तर

Vidhan Sabha Adhiveshan 2024: विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या २७ जूनपासून सुरू होत असून ते १२ जुलैला संपणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडीने भरघोस यश मिळवल्याने आता हे अधिवेशन खास असणार आहे. ...

Vidhan Parishad: विधान परिषदेसाठी एक जागा पुण्यात द्या; अजित पवारांकडे शहर पदाधिकाऱ्यांची मागणी - Marathi News | Allocate one seat to the Legislative Council in Pune Ajit Pawar demand for city office bearers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vidhan Parishad: विधान परिषदेसाठी एक जागा पुण्यात द्या; अजित पवारांकडे शहर पदाधिकाऱ्यांची मागणी

हडपसर व वडगाव शेरी या २ जागेत मागील निवडणुकीत भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमाकांवर असल्याने जागा वाटपात कदाचित अडचणीत येऊ शकतात ...

महाराष्ट्र काँग्रेसची दिल्लीत बैठक; राहुल गांधींनी ठरवली विधानसभा निवडणुकीची रणनीती - Marathi News | Maharashtra Congress meeting in Delhi; Rahul Gandhi decided the strategy for the assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र काँग्रेसची दिल्लीत बैठक; राहुल गांधींनी ठरवली विधानसभा निवडणुकीची रणनीती

राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक, विधानसभा निवडणुकीवर झाली चर्चा, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंनी केले मार्गदर्शन ...

विधानसभा निवडणूक: सातारा जिल्ह्यात आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ, जुलैमध्ये शरद पवार आढावा घेणार - Marathi News | Strategy of Nationalist Congress Sharad Chandra Pawar party in seven constituencies in Satara in the upcoming assembly elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विधानसभा निवडणूक: सातारा जिल्ह्यात आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ, जुलैमध्ये शरद पवार आढावा घेणार

सात मतदारसंघाबाबत रणनिती ...