गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन फालेरो यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करुन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे ईशान्य भारतातील आसाम वगळता सात राज्यांच्या प्रभारीपदाची पुन: जबाबदारी सोपविली आहे. ...
पंजाबमधील शिरोमणी अकाली दल (एसएडी) प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी भाजपची साथ सोडली आहे. आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपण स्वतंत्र लढणार असल्याचे बादल यांनी जाहीर केले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ...
संशयित पानपाटील, सोनवणे यांनी गुन्ह्याची कबुली देत गुन्ह्यामधील १८ लाख ६० हजाराची रोकड, टाटा सफारी मोटार (एम.एच१५ ईबी ०१४४), अॅपलचा आयफोन, बनावट धनादेश असा एकूण २५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
Maratha Reservation : छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता आहे. ...
मराठा आरक्षण मुद्द्यायावर सोमवारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि राज्य मागासवर्ग आयोगाची स्वतंत्रपणे भेट घेतली. ...