आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सर्व २८८ जागांचा आढावा घेतला. पक्षाची ताकद, त्यासाठी आलेले इच्छुकांचे अर्ज यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. ...
निवडणुकीपूर्वीच जत मतदारसंघात भाजपमध्ये आमदार जगताप यांचा एक गट व जुना भाजप गट अशी विभागणी झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. ...
लोकसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष आघाडीला मिळालेल्या अपयशाला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची उदासीन मानसिकताच कारणीभूत आहे. भाजपला रोखणे हीच रिपब्लिकन पक्षाची मुख्य भूमिका आहे. तेव्हा लोकसभा निवडणुकीत झालेली चूक येत्या विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी ...
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर वंचित मतदारांसाठी मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत येत्या दि. २०, २१, २७ आणि २८ जुलै या सुटीच्या दिवशी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम ...
शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी आधीच कर्जत जामखेड मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात पार्थ पवार यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास आमदारकीला पवार कुटुंबातील तीन उमेदवार राहण्याची शक्यता आहे. ...