या यात्रेदरम्यान भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना अनोख्या भेटी देण्याचं नियोजन करत आहेत. त्यानुसार अनेक जिल्ह्यांतील दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांची तयारी सुरू आहे. ...
जालना जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ हे आघाडी धर्मात राष्ट्रवादी काँग्रेसला सुटले आहेत. या तीन जागांसाठी अनेकांनी आपण इच्छुक असल्या संदर्भात माहिती दिली. ...
सरसकट कर्जमाफी आणि मराठा आरक्षणाचाचा मुद्दा भाजपसाठी डोकेदुखी होता. यापैकी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागला असून कर्जमाफीचा मुद्दा शिल्लक आहे. यातही नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, राज्यात मराठा समाजाचा मुख्य व्यावसाय शेती आहे. त्यामुळे आरक्षण मिळाल्या ...
जनआशीर्वादाच्या निमित्ताने निघालेल्या आदित्य ठाकरे यांच्या यात्रेमागे शिवसेनेचे राजकारण लपू शकलेले नसून, जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या या यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी विधानसभा मतदारसंघासाठी सेनेसाठी हमखास विजय मिळवून देणा-या मतदारसंघातच ज ...