मागील काही निवडणुकांत विदर्भवाद्यांच्या पदरी निराशाच आल्याचे आकडेवारीतून दिसून येते. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी विदर्भवादी एकत्रित आले आहेत. आता विदर्भवादी मोठ्या पक्षांना घाम फोडतात की प्रचारासाठी कार्यकर्ते जमविताना त्यांनाच घाम फुटत ...
लोकसभा निवडणुकीनंतर लागलीच विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या निवडणूक शाखेने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सोपविलेल्या जबाबदारीनुसार सुटीच्या दिवशीही कर्मचारी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. सलग सुट्ट्या असताना कर्मचारी निवडणूकपूर्व कामात व्यस्त होते. ...
विधानसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या महिनाभरावर आलेली असताना प्रदेश भाजपने यवतमाळ जिल्ह्यात नेतृत्व बदलाचा धाडसी निर्णय घेतला. जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी सोमवारी उमरखेड येथील स्वीकृत नगरसेवक नितीन भुतडा यांची नियुक्ती करण्यात आली. ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भ निर्माण महामंचची कोर कमिटीची बैठक आमदार निवास येथील सभागृहात पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर विदर्भातील ६२ पैकी ४० जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ...