लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा, मराठी बातम्या

Vidhan sabha, Latest Marathi News

आघाडीच्या बळावर राष्ट्रवादी नागपुरात कसतेय कंबर - Marathi News | NCP is tightening the waist at the front in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आघाडीच्या बळावर राष्ट्रवादी नागपुरात कसतेय कंबर

काँग्रेससोबत युती कायम ठेवायची आणि जे निवडून येण्याच्या ताकदीचे आहेत त्यांनाच तिकिटांमध्ये प्राधान्य द्यायचे, असे यवतमाळात अजित पवार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे विधानसभेतील तिकिटेच्छुक आता आपापली विजयाची ताकद तपासायला लागले आहेत. ...

जानकरांना हव्यात गेल्यावेळीपेक्षा दहापट जागा वाढवून - Marathi News | mahadev jankar demand fifty seven seat assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जानकरांना हव्यात गेल्यावेळीपेक्षा दहापट जागा वाढवून

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपल्याला ५७ जागा हव्या असल्याचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे. ...

'पक्षाच्या जीवावर मोठे होता आणि नंतर शेण खायला दुसरीकडे जाता' - Marathi News | 'Bigger on party life and then go out to eat dung' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पक्षाच्या जीवावर मोठे होता आणि नंतर शेण खायला दुसरीकडे जाता'

कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांनी ठणकावले ...

भाजपातील आयरामांच्या उमेदवारीवर टांगती तलवार - Marathi News | Amit Shah said Stop incoming BJP in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपातील आयरामांच्या उमेदवारीवर टांगती तलवार

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील विरोधीपक्षातून भाजपमध्ये मोठ्याप्रमाणात इनकमिंग सुरू आहे. ...

शहराध्यक्ष नियुक्तीवरून भाजपमधील बेबनाव समोर - Marathi News | dispute over appointment of Aurangabad city president of BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहराध्यक्ष नियुक्तीवरून भाजपमधील बेबनाव समोर

निवड झाल्याच्या चर्चेने सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव ...

होय 288 जागांवर उमेदवारांची चाचपणी: भाजप - Marathi News | BJP will fight all over the seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :होय 288 जागांवर उमेदवारांची चाचपणी: भाजप

गेल्यावेळी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत युती करणाऱ्या भाजप-शिवसेनेने त्यावेळी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवली होती. ...

विधानसभेसाठी ६५५० ईव्हीएम मशीन दाखल - Marathi News | 1 EVM machine is filed for assembly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विधानसभेसाठी ६५५० ईव्हीएम मशीन दाखल

सोलापूर जिल्ह्यात निवडणूक पूर्वतयारी; ३५६३ मतदान केंद्रे: ३०० मशीन राखीव ठेवणार ...

रश्मी बागल याचा शिवसेना प्रवेश लांबणीवर - Marathi News | Rashmi Bagal delayed entry of Shiv Sena | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रश्मी बागल याचा शिवसेना प्रवेश लांबणीवर

उद्या बांधणार मुंबईत शिवबंधन; बागल गटाचे शेकडो कार्यकर्ते मुंबई मुक्कामी ...