कोल्हापूर महापालिकेतील कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस - शिवसेना आणि ताराराणी आघाडी - भाजप नगरसेवकांत गेल्या चार वर्षांपासून असलेली एकजूट विधानसभेच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता धूसर आहे. ...
विश्वजित कदम म्हणाले, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण काँग्रेसने दिले. भारती विद्यापीठातून बहुजनांची मुले शिकवली. राज्यातील ग्रामीण मतदारसंघात सर्वाधिक शिक्षित महिला असणारा हा मतदारसंघ आहे. येथील शेतीमध्ये नावीन्यपूर्ण पिका ...
सकाळी-सकाळी ही मंडळी क-हाडातील मुख्य चौकात दिसताहेत म्हटल्यावर ये-जा करणा-या क-हाडकरांचे त्यामुळे कुतूहल वाढले होते. काही वेळांनी पृथ्वीराव चव्हाण संयोजकांचा निरोप घेऊ लागले. तेव्हा संयोजकांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली अन् ते थांबले देखील. ...
बाबरगाव येथील गावकरी बंब यांचे भाषण ऐकून घ्यायलाच तयार नव्हते. त्यामुळे बंब चांगलेच संतापले, मला तुम्ही लोकं बोलू देत नाही. त्यामुळे शेवटी मीच डोके फोडून घेतो असं म्हणताना बंब दिसतात. ...