लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा, मराठी बातम्या

Vidhan sabha, Latest Marathi News

भोरचे आमदार संग्राम थोपटे विधानसभा अध्यक्ष होणार? - Marathi News | Bhor MLA Sangram Thopte to become Assembly Speaker? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भोरचे आमदार संग्राम थोपटे विधानसभा अध्यक्ष होणार?

काँग्रेस नेतृत्वाकडून विचार सुरू ...

पाच राज्यांतील निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी, भाजपची तयारी सुरू - Marathi News | BJP prepares for elections in five states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांतील निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी, भाजपची तयारी सुरू

सहा चिंतन शिबिरांतून होणार केंद्र सरकारच्या निर्णयांची चर्चा ...

कोरोनाला हरवलंय, आता विधानसभेच्या निवडणुकाही जिंकू, योगींना मोठा आत्मविश्वास - Marathi News | Corona lost, now let's win the election, CM Yogi adityanath has great confidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाला हरवलंय, आता विधानसभेच्या निवडणुकाही जिंकू, योगींना मोठा आत्मविश्वास

आम्ही कोरोनाला हरवलं, आता विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवू, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 2022 मध्ये विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. ...

रेल्वे रूळांच्या दुपदरीकरणावरून कामकाज रोखले, सभागृह तहकूब  - Marathi News | Railway tracks issue in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रेल्वे रूळांच्या दुपदरीकरणावरून कामकाज रोखले, सभागृह तहकूब 

कुळे ते वास्को दक्षीण पच्छीम रेल्वे रुळांचे डबल ट्रॅकिंग करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देताना या ज्या भागातू ही जमीन जात आहे, त्या भागातील जमिनींबाबतीत अभ्यास करण्यात आला होता काय? असा प्रश्न आमदार अँलिना साल्दाना यांनी उपस्थित केला होता. ...

बिहार विधानसभेला घेराव घालण्यावरून राजद कार्यकर्त्यांची दगडफेक, तेजस्वी-तेजप्रताप यादव ताब्यात - Marathi News | Tejaswi yadav, Tejpratap Yadav arrested; stone pelting in Bihar Assembly Gherav March | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बिहार विधानसभेला घेराव घालण्यावरून राजद कार्यकर्त्यांची दगडफेक, तेजस्वी-तेजप्रताप यादव ताब्यात

Bihar Vidhansabha Gherav RJD: राजदने विधानसभेला घेराव घालण्यासाठी आंदोलन सुरु केले होते. तेजस्वी यादव यांनी या आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, प्रशासनाने कोरोनाचे कारण देत या मोर्चाला परवानगी नाकारली. ...

‘वणियार’ म्हणतील ती पूर्व; 30 मतदारसंघांत प्रभाव! आरक्षणामुळे अण्णा द्रमुककडे कल - Marathi News | ‘Waniyar’ power in the 30 constituencies in tamil nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘वणियार’ म्हणतील ती पूर्व; 30 मतदारसंघांत प्रभाव! आरक्षणामुळे अण्णा द्रमुककडे कल

अण्णा द्रमुकशी आघाडी केलेला एस. रामदास यांचा पीएमके या समुदायाचे नेतृत्व करीत आला आहे. पीएमके २३ जागा लढवीत असून, त्यातील बहुतांश जागा उत्तर तामिळनाडूतील आहेत. तिथे विरोधी पक्षांना विजयासाठी कसरत करावी लागेल.  ...

आमदाराचा आत्महत्येचा प्रयत्न, ओडिशा विधानसभेत गदारोळ, सत्ताधारी, विरोधी आमदार आक्रमक - Marathi News | MLA's suicide attempt, riots in Odisha Assembly, ruling, opposition MLAs aggressive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदाराचा आत्महत्येचा प्रयत्न, ओडिशा विधानसभेत गदारोळ, सत्ताधारी, विरोधी आमदार आक्रमक

सकाळी १०.३० वाजता प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच, बिजद व विरोधी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन नारेबाजी केली. त्यामुळे गदारोळ झाला. ...

थकबाकीदारांची वीज कापणार, ऊर्जामंत्र्यांनी विधानसभेतच सांगितलं - Marathi News | The power of the arrears will be cut off, the energy minister said in the assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थकबाकीदारांची वीज कापणार, ऊर्जामंत्र्यांनी विधानसभेतच सांगितलं

वीज तोडणीवरील स्थगिती उठवली ...