लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ, मराठी बातम्या

Vidarbha, Latest Marathi News

भाजपची वेगळ्या विदर्भ राज्याच्या समर्थनात केंद्राकडे विनंती - Marathi News | BJP in support of separate Vidarbha state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपची वेगळ्या विदर्भ राज्याच्या समर्थनात केंद्राकडे विनंती

Nagpur News जेव्हा लहान राज्य गठीत होतील तेव्हा विदर्भ वेगळे राज्य झाले पाहिजे अशी केंद्रीय नेतृत्वाला आम्ही विनंती केली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...

Prashant Kishore : विदर्भवाद्यांनी ‘पीके’कडून धडे घ्यायचे का ? - Marathi News | people reaction on the curious case of Prashant Kishor and Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Prashant Kishore : विदर्भवाद्यांनी ‘पीके’कडून धडे घ्यायचे का ?

प्रशांत किशोर विदर्भातील नेत्यांसोबत करणार बैठक ...

Farmer Suicide : फास घट्ट! विदर्भात ऑगस्ट महिन्यात ५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - Marathi News | 51 farmers in Vidarbha committed suicide in August | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Farmer Suicide : फास घट्ट! विदर्भात ऑगस्ट महिन्यात ५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच ...

प्रशांत किशोर आखणार विदर्भ चळवळीची रणनिती; २८ सप्टेंबरला नागपुरात भूमिका जाहीर करणार - Marathi News | Prashant Kishor will plan the strategy of Vidarbha movement; Will announce role on September 28 in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रशांत किशोर आखणार विदर्भ चळवळीची रणनिती; २८ सप्टेंबरला नागपुरात भूमिका जाहीर करणार

२८ सप्टेंबरला नागपूर कराराला ७० वे वर्षे सुरू होत आहे. हे निमित्त साधून याच दिवशी प्रशांत नागपुरात विदर्भवाद्यांशी चर्चा करणार आहेत. ...

केंद्र, राज्य शासनाचे प्रकल्प गतीने पूर्ण करा; सोनिया सेठी यांचे विदर्भातील मनपा आयुक्तांना निर्देश - Marathi News | State Urban Development Department Principal Secretary's directive to Municipal Commissioner in Vidarbha for Speedy completion of development projects of Central and State Governments | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्र, राज्य शासनाचे प्रकल्प गतीने पूर्ण करा; सोनिया सेठी यांचे विदर्भातील मनपा आयुक्तांना निर्देश

मनपा कार्यालयात आयोजित बैठकीत सोनिया सेठी यांनी विदर्भातील महापालिकांत राबविण्यात येत असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. ...

पश्चिम विदर्भातील २८ प्रकल्प ओव्हरफ्लो; जुलैपासूनच्या दमदार पावसामुळे सरासरी ९० टक्के जलसाठा - Marathi News | 28 project overflows in West Vidarbha; 90 percent average water storage due to heavy rainfall since July | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भातील २८ प्रकल्प ओव्हरफ्लो; जुलैपासूनच्या दमदार पावसामुळे सरासरी ९० टक्के जलसाठा

पश्चिम विदर्भात सप्टेंबर महिन्यात अपेक्षित सरासरीच्या २४८.५ टक्के पाऊस झालेला आहे. ...

नागपूरला ट्रेननेच जाणार! राज ठाकरे यांनी सांगितलं त्या मागचं खास कारण - Marathi News | i always go to nagpur by train, raj thackeray tells the special reason behind train journey | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरला ट्रेननेच जाणार! राज ठाकरे यांनी सांगितलं त्या मागचं खास कारण

राज ठाकरे का करत नाहीत विमानानं प्रवास, सांगितलं कारण   ...

विदर्भात पुन्हा धो-धो; २४ तास पावसाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत - Marathi News | Heavy rains again in Vidarbha, livelihood disrupted, crops damaged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पुन्हा धो-धो; २४ तास पावसाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत

नागपूर, गडचिराेली, गोंदियात अतिवृष्टी ...