शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : विकी कौशल करणार आणखीन एका बायोपिकमध्ये काम, पहा First Look

फिल्मी : Grazia Millennial Awards 2019: हे बॉलिवूड सेलिब्रेटी अवतरले स्टायलिश अंदाजात

फिल्मी : 'लस्ट स्टोरीज'मधील बोल्ड सीनसाठी कियाराला कुणी दिले होते धडे, वाचून तुम्हाला बसेल धक्का

फिल्मी : विकी कौशलच्या 'सरदार उधम सिंग'ची ही नवी अपडेट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

फिल्मी : या कारणामुळे सलमान खानपेक्षा वरचढ ठरला विकी कौशल

फिल्मी : हा चिमुरडा बनलाय तरुणींच्या दिल की धडकन, ओळखा पाहू कोण आहे हा अभिनेता?

फिल्मी : Vicky Kaushal Birthday Special : विकी कौशलला ही अभिनेत्री म्हणते मॅरेज मटेरियल

फिल्मी : Vicky Kaushal Birthday Special: विकीचे आई-वडील राहायचे दहा बाय दहाच्या खोलीत, वाचा त्याचा स्ट्रगल

फिल्मी : विकी कौशलचा वधारला भाव!, केजोच्या सिनेमात रणवीर सिंगच्या बरोबरीचा रोल

फिल्मी : कतरिना कैफ आणि विकी कौशलचे आहे का अफेअर? नेहा धुपियाने केला यावर खुलासा