शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : फ्रिजमध्ये बसलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आता आहे लाखों तरुणींच्या दिल की धडकन

फिल्मी : 66th National Film Awards 2019: पुरस्कार मिळाल्यानंतर विकी कौशल, आयुषमान खुराणा, अक्षय कुमारने दिल्या या प्रतिक्रिया

फिल्मी : विकी कौशल भारतीय जवानांसोबत घालवतोय वेळ, पाहा त्याचे फोटो

फिल्मी : करण जोहरच्या पार्टीत नशेत तर्र होते हे स्टार्स ?

फिल्मी :  करण जोहरच्या पार्टीत नशेत तर्र होते स्टार्स? व्हिडीओ पाहून युजर्सनी केला सवाल

फिल्मी : विकी कौशलचा उरीः द सर्जिकल स्ट्राईक पुन्हा होणार चित्रपटगृहात प्रदर्शित, जाणून घ्या काय आहे यामागचे कारण

फिल्मी : क्या बात है शाहिद कपूर...! त्याचा हा सिनेमा विकी कौशलच्या ब्लॉकबास्टर 'उरी'चाही मोडणार रेकॉर्ड

फिल्मी : कबीर सिंग हिट झाला असला तरीही विकी कौशलचा हा रेकॉर्ड मोडू शकणार नाही शाहिद कपूर

फिल्मी : हरलीन सेठीसोबत ब्रेकअप झाल्यावर विकी कौशल बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीसोबत आहे नात्यात! जाणून घ्या कोण आहे ती?

फिल्मी : राधिकाने बिअरमुळे गमावला चित्रपट