लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार, मराठी बातम्या

Vasai virar, Latest Marathi News

बळीराजाच्या खात्यात छदामही नाही, पालकमंत्र्यांची घोषणा हवेत - Marathi News |  The donor's account is not in the past, the guardian must be announced | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बळीराजाच्या खात्यात छदामही नाही, पालकमंत्र्यांची घोषणा हवेत

१८ आॅक्टोबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी विशेष गाजावाजा करुन आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील २३ हजार ७३४ शेतक-यांना ९४.९९ कोटी कर्जमाफी झाल्याच्या घोषणेला महिना उलटून गेल्यानंतरही ...

मुलीच्या लग्नातील पाच लाखांचा आहेर हेमलकसा लोकबिरादरीला - Marathi News |  Five lakhs of daughter's marriage to Hemlakshas Lok Biradari | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुलीच्या लग्नातील पाच लाखांचा आहेर हेमलकसा लोकबिरादरीला

लग्नातील हळदी समारंभाला फाटा देत आपल्या उच्चशिक्षित मुलीच्या लग्नात मिळालेला ५ लाखाचा आहेर बाबा आमटेच्या हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाला देऊन चिंचणी दांडेपाडा येथील मच्छीमार समाजाचे राजेश आक्र े ह्यानी सर्वांसमोर एक वेगळा ...

बाळकापरा गावाला डेंग्यूचा विळखा, जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात २१ रुग्ण दाखल - Marathi News |  Babakapara village records dengue, 21 patients admitted in Jawhar rural hospital | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बाळकापरा गावाला डेंग्यूचा विळखा, जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात २१ रुग्ण दाखल

बाळकापरा गावात डेंग्यूची साथ पसरली असून बाधा झालेले गावातील २१ रुग्ण जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. वैद्यकीय तपासणीमध्ये तिघांना आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

मागण्यांसाठी महापालिकेवर आदिवासींची धडक - Marathi News |  Demand for the demands of the municipal corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मागण्यांसाठी महापालिकेवर आदिवासींची धडक

विविध मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषदेने वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा नेला होता. प्रधानमंत्री आवास योजना आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला यावेळी जोरदार विरोध करण्यात आला. ...

वाड्यात चौघांचे अर्ज बाद, सेनेमध्ये प्रथमच बंडखोरी,  १७ प्रभागात ८६ उमेदवारी अर्ज पात्र - Marathi News | After the application for the four, the first time in Sen's disbandment, 86 nomination papers were filed in the division | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाड्यात चौघांचे अर्ज बाद, सेनेमध्ये प्रथमच बंडखोरी,  १७ प्रभागात ८६ उमेदवारी अर्ज पात्र

येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी शनिवारी झालेल्या छाननीत चार उमेदवाराचे अर्ज बाद झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी एक तर सदस्य पदासाठी तीन असे एकूण चार अर्ज बाद झाले आहेत. ...

व्यवहार मराठीत करा, अन्यथा ‘खळळ खट्याक’, बँकांना मनसेचा इशारा - Marathi News | Transact in Marathi, otherwise 'Khadal Khatyak', MNS 'warning to banks | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :व्यवहार मराठीत करा, अन्यथा ‘खळळ खट्याक’, बँकांना मनसेचा इशारा

पालघर : महाराष्ट्रात मराठी भाषेस राजभाषेचा दर्जा प्राप्त असून न्यायिक व प्रशासकीय कामात मराठीचा वापर करण्याचे शासनाचे, आरबीआयचे आदेश असताना बँकांमधून मराठी भाषा नाकारण्याचे आणि केंद्र सरकारच्या दबावापुढे झुकत हिंदी भाषा माथी मारण्याचे प्रकार सुरू आहे ...

आधारभूत भातखरेदी केंद्र सुरू, अन्य तालुक्यांनाही केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा - Marathi News | A basic rice cultivation center will be started, other talukas are waiting for the center to start | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आधारभूत भातखरेदी केंद्र सुरू, अन्य तालुक्यांनाही केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा

विक्रमगड : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक व प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय मोखाडा यांच्या मार्फत पोशेरी येथे आधारभूत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री व जिल्हाचे पालकमंत्री विष्णू स ...

पश्चिम रेल्वेच्या गोंधळाने विद्यार्थी परीक्षेला मुकला - Marathi News | The students of the Western Railway were confused by the confusion | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पश्चिम रेल्वेच्या गोंधळाने विद्यार्थी परीक्षेला मुकला

पालघर : पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून दाखविण्यात येणा-या दुजाभावाचा फटका केळवे येथील स्थापत्य अभियांत्रिकी चे शिक्षण घेणा-या पल्लव हटकर याला बसला असून त्याला परीक्षेस मुकावे लागले. ...