14 फेब्रुवारीला व्हेंलेटाईन म्हणजे प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. त्याच्या 7 दिवसांपूर्वी या वीकला सुरुवात होते. प्रेमींसाठी हे संपूर्ण दिवस म्हणजे खास क्षणच असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून व्हेेलेंटाईन्स डेकडे पाहिलं जातं. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुलं किंवा चॉकलेट्स पाठवून प्रेम व्यक्त करतात. Read More
व्हॅलेंटाइन वीकच्या सेलिब्रेशनमध्ये सध्या मुंबईकर दंग आहेत. रोझ डे, प्रपोझ डे, चॉकलेट डे च्या सेलिब्रेशननंतर आता मुंबईकर टेडी डे साठी सज्ज झाले आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीला भेट वस्तू देताना प्रत्येकाच्या डोक्यात सर्वप्रथम टेडी बीयरच येतो. टेडी डे निम ...
चॉकलेट ही सर्वांच्या जिव्हाळ्याची गोष्ट. त्यातही चॉकलेट डेच्यानिमित्ताने आपल्या व्हॅलेंटाईनला देण्यासाठी तुम्हाला चॉकलेटमध्ये हे पर्याय उपलब्ध आहेत. ...
प्रपोज डेला व्हॅलेंटाईनला आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवायच्या असतील तर आम्ही सांगतो तुम्हाला १० पध्दती. यापैकी एक नक्की करु शकता ट्राय आजच्या दिवशी. ...