Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
Uttarakhand Governor Returns UCC Bill : उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंह यांनी धामी सरकारची दोन महत्त्वाची विधेयके तांत्रिक त्रुटींमुळे परत पाठवली आहेत. धर्मांतर विरोधी कायदा आणि UCC मधील दुरुस्ती आता रखडली आहे. वाचा सविस्तर. ...
Stone-pelting on Bajrang Dal: बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या शौर्य यात्रेवर दगडफेक करण्यात आला, असा आरोप करत त्यांच्या कार्यकर्त्यांनी निर्दशने केली. ...