या फोटोत इरफान सोलंकी बाबासाहेबांच्या खांद्यावर हात ठेवलेल्या स्थितीत दिसत आहेत. विशेष म्हणजे, या फोटोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गळ्यात फक्त एकच हार आहे, तर सोलंकी यांच्या गळ्यात मोठ्या प्रमाणावर हार दिसत आहेत. ...
सुधीर सिंह म्हणाले, प्रत्येक अजानच्या वेळी याच पद्धतीने लाउडस्पीकरवरून हनुमान चालीसा पठण केले जाईल. याच बरोबर आपला हेतू हिंदू-मुस्लीम सौहार्द खराब करणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ...
योगी आदित्यनाथ म्हणाले, रामनवमीच्या दिवशी राज्यात 800 हून अधिक ठिकाणी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. एकीकडे रमजानचा महिनाही सुरू आहे. मात्र, तरीही कुठेही कसल्याही प्रकारचे तू-तू मी-मी नाही. ...