लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

माता न तू वैरिणी! आईनेच घेतला 3 मुलांचा जीव; चहामधून दिलं विष, कारण ऐकून बसेल धक्का - Marathi News | Crime News 3 dead engaged in interrogation by taking accused mother into custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी! आईनेच घेतला 3 मुलांचा जीव; चहामधून दिलं विष, कारण ऐकून बसेल धक्का

Crime News : पतीसोबत भांडण झाल्यावर पत्नीने हे टोकाचं पाऊल उचललं. भांडणाचा आपल्या मुलांवर राग काढत तिने त्यांनाच विष दिल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. ...

Indian Cricket: देशांतर्गत क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाज आज रस्त्यांवर चालवतोय रिक्षा - Marathi News | Indian Cricket: The explosive batsman in domestic cricket is driving a rickshaw on the roads today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :देशांतर्गत क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाज आज रस्त्यांवर चालवतोय रिक्षा

Indian Cricket: २०१७ मध्ये मेरठमध्ये सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील सामन्यात उत्तर प्रदेशकडून खेळताना राजा बाबू नावाच्या खेळाडूने २० चेंडूत ६७ धावा कुटल्या होत्या. त्या खेळीमुळे राजाबाबूच्या फलंदाजीचं कौतुक होऊ लागलं हो ...

कौतुकास्पद! अनाथ मुलांसाठी 'या' बेकरीने दिली अप्रतिम ऑफर; IAS अधिकऱ्याने केले कौतुक - Marathi News | A bakery owner in Uttar Pradesh's Deoria has given away cakes to orphans for free | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अनाथ मुलांसाठी 'या' बेकरीने दिली अप्रतिम ऑफर; IAS अधिकऱ्याने केले कौतुक

दुकानदाराने बेकरीमधील काउंटरजवळ एक पाटी अनाथ मुलांना अप्रतिम ऑफर दिली आहे. ...

अभिमानास्पद! १९ मिनिटांत सुई-धाग्याने बनवला भारताचा नकाशा, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद - Marathi News | Kiran Singh from Varanasi has entered the world record as she sewed the map of India in just 19 minutes | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :१९ मिनिटांत सुई-धाग्याने बनवला भारताचा नकाशा, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद

वाराणसीच्या मुलीने १९ मिनिटांत भारताचा नकाशा शिवून विश्वविक्रम केला आहे. ...

"दर महिन्याला 5 हजार घेईन"; सासरी राहण्यासाठी पत्नीने पतीसमोर ठेवली अनोखी अट अन्... - Marathi News | wife made condition to live in lawas house said i will take 5 thousand rupees every month from husband | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दर महिन्याला 5 हजार घेईन"; सासरी राहण्यासाठी पत्नीने पतीसमोर ठेवली अनोखी अट अन्...

पतीसोबत सासरी राहण्यासाठी अनोखी अट घातली आहे. पतीने दर महिना पाच हजार रुपये दिले तरच सासरी राहीन असं पत्नीने म्हटलं आहे. ...

उत्तरप्रदेश विकासाच्या वाटेवर, मजूरांचे महाराष्ट्रात येणेही कमी- राम नाईक - Marathi News | up former governer Ram Naik said Uttar Pradesh On the path of development arrival of laborers in Maharashtra is also less | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्तरप्रदेश विकासाच्या वाटेवर, मजूरांचे महाराष्ट्रात येणेही कमी- राम नाईक

हे राज्य विकासाच्या वाटेवर आहे.... ...

यूपीच्या सहारनपूरमधून दहशतवाद्याला अटक, नुपूर शर्मांची हत्या करण्याचा होता प्लॅन! - Marathi News | jaish terrorist arrest in saharanpur uttar pradesh, want to kill nupur sharma | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यूपीच्या सहारनपूरमधून दहशतवाद्याला अटक, नुपूर शर्मांची हत्या करण्याचा होता प्लॅन!

jaish terrorist arrest in saharanpur : दहशतवाद्याच्या फोनची तपासणी केली असता त्यात Explosive Course Fidae Force असे शिर्षक असलेले डॉक्युमेंट सापडले. ...

आधी पतीला दिला घटस्फोट मग बनली सोनम, सासरी गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News | Divorced her husband sonam became Sana woman change religion muslim to hindu Moradabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी पतीला दिला घटस्फोट मग बनली सोनम, सासरी गळफास घेऊन केली आत्महत्या

Crime News : तरूणीच्या मृत्यूची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवलं.  ...