उत्तर प्रदेश, मराठी बातम्या FOLLOW Uttar pradesh, Latest Marathi News
ओटीटी, सोशल मीडिया किंवा टीव्ही शो मध्ये हिंदूंचा अपमान झाल्याचं निदर्शनास आलं तर यावर धर्माचार्य आणि हिंदू धर्माचे जाणकार लक्ष ठेवतील. ...
Ayodhya Ram Mandir Construction: भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत श्री रामाचे भव्य आणि दिव्य मंदिर बांधले जात आहे. ...
Crime News : आरोपीने पत्नीची हत्या केल्यानंतर पोलिसांना भरकटवण्यासाठी सूचना दिली की, चोरी केल्यानंतर एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली. ...
मृत तरुणीचे वय अंदाजे 30 ते 35 वर्ष आहे. तिची ओळख पटण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. तसेच तिचा मृतदेहही शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ...
उत्तर प्रदेशमधील युवक झाला कोरेगाव भीमात दाखल ...
लखीमपूर ते लखनौला जाणाऱ्या राज्य महामार्गावरील ऑइल टाऊनजवळ रस्त्याच्या मधोमध एक पल्सर दुचाकीस्वार रस्त्यावर पडलेला काहींना दिसला. ...
उत्तर प्रदेशातील बहराइचमधील रिसिया रेल्वे स्थानकावर मोठा अपघात टळला. ...
उन्नाव जिल्ह्यातील सिव्हिल लाइन मोहल्ला येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ...