नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
विद्यापीठ, मराठी बातम्या FOLLOW University, Latest Marathi News
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे शहरातील सर्व नामांकित महाविद्यालयांनी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे ...
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व पाणी फौंडेशन यांच्यात कृषि तंत्रज्ञानावर चित्रफिती बनविण्यासाठी गुरुवारी (दि.१६ जुलै) आॅनलाईन सामंजस्य करार करण्यात आला. ...
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाव्यात, असे आयोगाने काही दिवसांपूर्वी राज्यांना कळविले होते. त्याआधी आयोगाने सर्व विद्यापीठांकडून त्यांच्या परीक्षांची स्थिती काय आहे, याची माहिती मागविली होती. ...
विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर कोविड प्रमोटेड असा शिक्का मारणाऱ्या विद्यापीठांवर आज सामनामधील अग्रलेखातून टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत. ...
राज्यात कृषी विद्यापीठांतील बी.एस्सी. प्रथम, द्वितीय व तृतीय सत्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील ‘प्रमोटेड कोविड-१९’ हा उल्लेख वगळण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका वितरित करण्यात येणार आहे. ...
कुलगुरूंनी दिले महिन्याभरापूर्वीच वसुलीचे आदेश , मात्र अद्याप कार्यवाही नाही.. ...
विद्यापीठांच्या परीक्षांवरून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागात चांगलीच जुंपली आहे. ...
युजीसी रेग्युलेशन विद्यापीठांना बंधनकारक ...