लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

United states, Latest Marathi News

टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका - Marathi News | Tariff hurdles, Swadeshi mantra, US imposes additional 25 percent tariff on India from today, exports worth $48 billion hit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून

USA Tariff : अमेरिकेला निर्यात होत असलेल्या भारतीय वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ आजपासून म्हणजेच २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. याचा थेट फटका झिंगे, कपडे, चमडे, रत्ने आणि दागिने अशा कामगार आधारित क्षेत्रांना बसणार आहे. ...

भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान - Marathi News | India should take Trump's opinion on Russian oil seriously, says Nikki Haley | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान

Nikki Haley News: शियाकडून तेल आयात करण्याच्या मुद्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेले मत भारताने गांभीर्याने घ्यावे, असा सल्ला अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निक्की हेली यांनी दिला. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारताला व्हाइट ह ...

भारताने स्थगित केली अमेरिकेसाठीची टपाल सेवा; सीमाशुल्काबाबत संभ्रम - Marathi News | India suspends postal services to US; confusion over customs duties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने स्थगित केली अमेरिकेसाठीची टपाल सेवा; सीमाशुल्काबाबत संभ्रम

India-US Relation: अमेरिकेच्या सीमाशुल्क विभागाने जारी केलेल्या नवीन नियमांमध्ये पुरेशी स्पष्टता नसल्यामुळे भारतातून अमेरिकेला टपाल नेण्यास विमान कंपन्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे अमेरिकेसाठीची टपाल सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली असल्याची माहिती ...

टॅरिफच्या तणावात भारतीय राजदूतांकडून सिनेटर्सची भेट, दोन्ही देशांतील व्यापारी संबंधांवर केली व्यापक चर्चा - Marathi News | Indian ambassador meets senators amid tariff tensions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टॅरिफच्या तणावात भारतीय राजदूतांकडून सिनेटर्सची भेट, दोन्ही देशांतील व्यापारी संबंधांवर केली व्यापक चर्चा

India-US Relation News: अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी आपल्या मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून अनेक अमेरिकी सिनेटर्सशी चर्चा केली. टॅरिफवरून दोन्ही देशांत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी संबंध सुधारण्याच्या दृष्टीने ह ...

अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही - Marathi News | 5.5 crore visa holders investigated in America; 5 million Indians included, now even truck drivers don't have visas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश

United State News: अमेरिकेत ५.५ कोटींपेक्षा अधिक वैध व्हिसाधारक विदेशी नागरिक चौकशीच्या कक्षेत आले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की, सर्व व्हिसाधारकांच्या नोंदींची व्यापक तपासणी सुरू आहे. ...

स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर! - Marathi News | Donald Trump caught in his own trap tariff impact on US 446 companies went bankrupt in America this year | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!

याच वर्षात आतापर्यंत अमेरिकेत ४४६ मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत. केवळ जुलै महिन्यातच तब्बल ७१ मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत ...

बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला - Marathi News | Asim Munir's plan to turn Bangladesh into East Pakistan again, showing such greed to Donald Trump, increased threat to India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच

Asim Munir Plan For Bangladesh: भाषिक आणि राजकीय वादाची परिणती भीषण संघर्षात होऊन १९७१ साली पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन बांगलादेश अस्तित्वात आला होता. मात्र आता बांगलादेशमधील अंतर्गत परिस्थितीचा गैरफायदा उठवत हा भाग पुन्हा एकदा १९७१ पूर्वीचा पूर्व पाक ...

अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा - Marathi News | Donald Trump meets Vladimir Putin in Alaska? Claims are being made | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अलास्कामध्ये ट्रम्प यांना भेटला पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा

Vladimir Putin News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची काल अलास्कामध्ये झालेली भेट हा जगभरात चर्चेचा विषय ठरलेला आहे. जगातील दोन प्रमुख शक्तिशाली देशांच्या प्रमुखांमध्ये झालेली ही भेट कुठल्याही निर्ण ...