लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

United states, Latest Marathi News

महासत्तेत आर्थिक कोंडी : सरकारचे कामकाज ठप्प, सात लाख कर्मचारी सध्या बसले घरी - Marathi News |  Financial crisis: The government's work ceased, seven lakh employees currently sit at home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महासत्तेत आर्थिक कोंडी : सरकारचे कामकाज ठप्प, सात लाख कर्मचारी सध्या बसले घरी

अमेरिका सरकार पुन्हा एकदा आर्थिक संकटात आहे. पाच वर्षात दुस-यांदा शटडाउन झाल्याने जगावर चिंतेची छाया पसरली आहे. याचा भारतालाही मोठा झटका लागला आहे. ...

नापाक! संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दहशतवादावरून भारतानं पाकची केली गोची, पाकनं उपस्थित केला कुलभूषण जाधवांचा मुद्दा - Marathi News | Obvious! India has made Pak Paktan on terrorism in the UN Security Council; Pakbunj Junk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नापाक! संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दहशतवादावरून भारतानं पाकची केली गोची, पाकनं उपस्थित केला कुलभूषण जाधवांचा मुद्दा

कुलभूषण जाधव  प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली असली तरी  पाकिस्तान अद्याप माघार घेण्याच्या तयारीत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ...

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री म्हणतात, 'अमेरिकेच्या सैन्यासोबत छुपे संबंध ठेवणार नाही, आम्हाला बळीचा बकरा बनवलं जातंय' - Marathi News | Pakistan's Defense Minister says, 'We will not keep secret relations with the US Army, we are being made a scapegoat' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे संरक्षणमंत्री म्हणतात, 'अमेरिकेच्या सैन्यासोबत छुपे संबंध ठेवणार नाही, आम्हाला बळीचा बकरा बनवलं जातंय'

पाकिस्तानने अमेरिकेसोबत सैन्य आणि गुप्त संबंध तोडणार असल्याची घोषणा केली आहे. द डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांनंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. ...

किम जोंग उन यांच्याशी बोलेन, पण...! डोनाल्ड ट्रम्प यांची सशर्त चर्चेची तयारी - Marathi News |  Kim Jong will speak to them, but ... Donald Trump's conditional discussion is ready | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन यांच्याशी बोलेन, पण...! डोनाल्ड ट्रम्प यांची सशर्त चर्चेची तयारी

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याशी फोनवर बोलण्याची सशर्त तयारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दाखविली व उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील बोलण्यातून सकारात्मक निष्कर्ष निघतील, अशी आशाही व्यक्त केली. ...

अमेरिकेस दुटप्पी पाकिस्तान उशिराने उमगला - Marathi News | America's long-awaited Pakistan soon | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिकेस दुटप्पी पाकिस्तान उशिराने उमगला

अमेरिका आणि पाकिस्तान यांचे संबंध आलबेल नाहीत, याचे संकेत ब-याच दिवसांपासून मिळत होते. परंतु अमेरिकेचे ट्रम्प प्रशासन एवढे कठोर पाऊल उचलेल याची कल्पना कदाचित पाकिस्तानलाही नसावी. ...

संयुक्त राष्ट्र पर्यावरणाच्या नियमन मंडळात वाशिमच्या 'युवी' सोसायटीला स्थान! - Marathi News | Location of the UV Society of the United Nations Environment Management Board in Washim! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संयुक्त राष्ट्र पर्यावरणाच्या नियमन मंडळात वाशिमच्या 'युवी' सोसायटीला स्थान!

वाशिमच्या युनिव्हर्सल व्हर्सटाईल सोसायटीस  (युवी) संयुक्त राष्ट्र पर्यावरण नियमन मंडळाचा निरीक्षक हा अमूल्य दर्जा मिळाला असून त्या संदर्भात अधिकृत पत्र संस्थेस प्राप्त झाले, अशी माहिती संस्थाध्यक्ष नारायण सोळंके यांनी बुधवारी 'लोकमत'ला दिली. ...

या ट्रम्पला आवरच हवा - Marathi News |  The tramp should be the only one | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या ट्रम्पला आवरच हवा

मध्यपूर्वेतील अशांतता आणि हिंसाचार यात अनेक पटींनी वाढ होईल अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. तेल अविव हे इस्रायलच्या राजधानीचे शहर असताना ट्रम्प यांनी जेरुसलेमला या देशाची राजधानी म्हणून घोषित केले. ...

जेरुसलेमवरून अमेरिका संयुक्त राष्ट्रांत एकाकी, मध्य-पूर्वेत तणावाची भीती व्यक्त - Marathi News |  Expressing fear of stress in the United States of America, Middle East, from Jerusalem to United States | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेरुसलेमवरून अमेरिका संयुक्त राष्ट्रांत एकाकी, मध्य-पूर्वेत तणावाची भीती व्यक्त

जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद जगभरात उमटू लागले असून, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये या प्रश्नावर अमेरिका एकाकी पडल्याचे दिसून आले. ...