Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Rahul Gandhi To Meet Uddhav Thackeray: सावरकर वादावरुन नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
उंदीर बिळात लपून राहतो. तसे घरात कोण लपून राहते, हे महाराष्ट्राने नाही तर देशाने पाहिले असा खोचक टोला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लगावला. ...