Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा टायर फुटल्याने भीषण अपघात घडला. या अपघातानंतर उद्धव ठाकरे यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ...
जनतेच्या मनात, शिवसैनिकांच्या मनामध्ये, शिवसेनेच्या आमदारांच्या मनात जे काही सलत होतं, त्यांच्या मनात जो उद्रेक होता, त्याला वाचा फोडण्याचं काम एकनाथ शिंदेंनी १ वर्षापूर्वी केलं ...
Suchitra Bandekar : सुचित्रा बांदेकर सध्या त्यांच्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेत फूट पडली त्याबद्दल भाष्य केले आहे. ...