Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Lalit Patil case: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ललित पाटीलबाबत काही सूचक विधानं करून या प्रकरणात ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंची कोंडी केली आहे ...
माझे कौटुंबिक संबंध ठाकरे कुटुंबासोबत होते, कुठलेही काम असले तरी रश्मी वहिनी मला फोन करायच्या. मग माझ्या बाबतीत हा अन्याय का झाला? असा प्रश्न मीना कांबळींनी उपस्थित केला. ...