लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
ठाण्यात रश्मी ठाकरेंचं शक्तिप्रदर्शन, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन देवीचं दर्शन - Marathi News | Rashmi Thackeray's power show in Thane, Tembi Nakaya's deity taken darshan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रश्मी ठाकरेंचं शक्तिप्रदर्शन, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन देवीचं दर्शन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रश्मी ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्यात हजेरी लावली. ...

"अजित पवारांच्या बदनामीचा डाव, त्यांना राजकारणातून संपविण्याचे षडयंत्र" - Marathi News | dhananjay munde said "Ploy to defame Ajit Pawar, Conspiracy to eliminate him from politics" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अजित पवारांच्या बदनामीचा डाव, त्यांना राजकारणातून संपविण्याचे षडयंत्र"

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निष्कारण आरोप केले जात असून... ...

नीलम गो-हे, मिलिंद नार्वेकरांविरोधात होते सबळ पुरावे, पण...; मीरा बोरवणकरांचा आणखी एक गौप्यस्फोट - Marathi News | There was strong evidence against Neelam Gorhe, Milind Narvekar; Another secret explosion of Meera Borwankar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोऱ्हे, नार्वेकरांविरोधात होते सबळ पुरावे, पण...; बोरवणकरांचा आणखी एक गौप्यस्फोट

कुठल्याही राजकीय पक्षाला एकदम रोखठोक अधिकारी आवडत नाही. आपण कुठल्याही एका पक्षाला जबाबदार धरू शकत नाही असं मीरा बोरवणकर यांनी म्हटलं आहे. ...

Video : बॉलिवूड पार्टीत दिसल्या मिसेस ठाकरे, जया बच्चन यांच्याबरोबर रश्मी ठाकरेंनी फोटोसाठी दिल्या पोझ - Marathi News | ex cm uddhav thackeray wife rashmi thackeray attend hema malini birthday party pose with jaya bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : बॉलिवूड पार्टीत दिसल्या मिसेस ठाकरे, जया बच्चन यांच्याबरोबर रश्मी ठाकरेंनी फोटोसाठी दिल्या पोझ

हेमा मालिनींच्या बर्थडे पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते मिसेस ठाकरेंनी. ...

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा अर्ज फेटाळला; शेवाळे यांचा दंडाधिकारी न्यायालयात अर्ज - Marathi News | Uddhav Thackeray, Sanjay Raut's application rejected; Rahul Shewale's application in Magistrate Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा अर्ज फेटाळला; शेवाळे यांचा दंडाधिकारी न्यायालयात अर्ज

शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांनी दैनिकामध्ये बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाल्याचा दावा करीत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. ...

नवरात्रोत्सवात राजकीय जागर; भाजप आणि ठाकरे गटासह शिंदे गटात चुरस - Marathi News | Political Jagar in Navratri festival; Shinde faction with BJP and Thackeray faction banners everywhere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रोत्सवात राजकीय जागर; भाजप आणि ठाकरे गटासह शिंदे गटात चुरस

विविध पक्षांचे शक्तिप्रदर्शन ...

रस्त्यांची दुरावस्था, शासनाला जाग आणण्यासाठी 'ठाकरे शिवसेनेकडून' ३० ऑक्टोबरला पदयात्रा - Marathi News | Padyatra on 30th October by 'Thackeray Shiv Sena' to wake up the government about the bad condition of the roads | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रस्त्यांची दुरावस्था, शासनाला जाग आणण्यासाठी 'ठाकरे शिवसेनेकडून' ३० ऑक्टोबरला पदयात्रा

गगनबावडा ते तळेरे २१ कि.मी. रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी करणार ...

“गर्वसे कहो हम एमआयएम हैं, असे भविष्यात म्हणतील”; भाजप नेत्याचा ठाकरे गटावर हल्लाबोल - Marathi News | bjp ashish shelar criticised uddhav thackeray over samajwadi party alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गर्वसे कहो हम एमआयएम हैं, असे भविष्यात म्हणतील”; भाजप नेत्याचा ठाकरे गटावर हल्लाबोल

Maharashtra Politics: ५० ठिगळे एकत्र करून गोधडी बनवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. ...