लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला - Marathi News | "...The government will not come to its knees until then"; Uddhav Thackeray's advice to farmers to seek loan waiver | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांनी बांधावर जात शेतकऱ्यांशीही संवाद साधला. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी महायुती सरकारला टोले लगावत शेतकऱ्यांना सल्ला दिला.  ...

sindhudurg: खड्डेमय रस्त्यासाठी उद्धवसेनेचे बैलगाडीतून आंदोलन - Marathi News | Uddhav Sena's bullock cart protest in Sindhudurg for potholed roads | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :sindhudurg: खड्डेमय रस्त्यासाठी उद्धवसेनेचे बैलगाडीतून आंदोलन

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर जनआंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले ...

“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार - Marathi News | shiv sena shinde group mp shrikant eknath shinde replied uddhav thackeray over criticism about loan waiver and farmer issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार

Shiv Sena Shinde Group MP Shrikant Eknath Shinde News: विधानसभेला मिळाले तसेच यश आम्हाला नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकांमध्ये मिळेल, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात आला. ...

“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला - Marathi News | uddhav thackeray criticized state govt over farmers issues and loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला

Uddhav Thackeray News: शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे आणि जूनमध्ये नाही तर तात्काळ कर्जमुक्ती झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. ...

Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Politics CM Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray Marathwada Tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ...

"उत्तर भारतीय बटोगे... तो पिटोगे...!" उत्तर भारतीय सेनेचा ठाकरे बंधूंना डिवचण्याचा प्रयत्न, मातोश्रीबाहेर वादग्रस्त बॅनर - Marathi News | Controversial banners have been put up by the Uttar Bharatiya Sena outside Uddhav Thackeray residence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उत्तर भारतीय बटोगे... तो पिटोगे...!" उत्तर भारतीय सेनेचा ठाकरे बंधूंना डिवचण्याचा प्रयत्न, मातोश्रीबाहेर वादग्रस्त बॅनर

उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर उत्तर भारतीय सेनेकडून वादग्रस्त बॅनर लावण्यात आले आहेत. ...

हे सरकार खोटारडे! मदतीच्या नावाने संकटातील शेतकऱ्यांसोबत थट्टा; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल  - Marathi News | The fake government mocked the farmers in distress in the name of help; Uddhav Thackeray's attack | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हे सरकार खोटारडे! मदतीच्या नावाने संकटातील शेतकऱ्यांसोबत थट्टा; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल 

'न्याय मिळेपर्यंत तुमच्यासोबत!' उद्धव ठाकरेंची शेतकऱ्यांना भावनिक साद, तर राज्य सरकारला दिले थेट आव्हान ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी - Marathi News | Ajit Pawar's Nationalist Congress party gives a blow to Eknath Shinde, alliance with Thackeray's Shiv Sena in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी

Maharashtra local Body Election: एकीकडे एकनाथ शिंदेंकडून महायुती टिकवून ठेवण्याचे प्रयत्न केले जात असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आघाडी केली आहे. त्याची घोषणाही झाली आहे.  ...