Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
शिवसेनेतील वाद आणि सत्तासंघर्षावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असल्याचे सांगत १६ आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय घेण्याचे त्यांना सूचित केले आहे. ...