लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
अग्रलेख: एकनाथ शिंदे अधिक बलवान! महायुतीच्या सरकारवर असलेली टांगती तलवार झाली दूर - Marathi News | Main Editorial on Eknath Shinde fraction recognized as real Shiv Sena by Rahul Narvekar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: एकनाथ शिंदे अधिक बलवान! महायुतीच्या सरकारवर असलेली टांगती तलवार झाली दूर

शिंदे यांची मांड अधिक पक्की झाली आहे. एक अग्निपरीक्षा त्यांनी पार केली. ...

रवींद्र वायकर यांना १७ जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे ‘ईडी’चे समन्स - Marathi News | ED summons Ravindra Waikar to appear for questioning on January 17 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रवींद्र वायकर यांना १७ जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे ‘ईडी’चे समन्स

मंगळवारी वायकर यांच्या निवासस्थानासह विविध ठिकाणी ईडीने केली होती छापेमारी ...

सर्वच पात्र, शिवसेना शिंदेंचीच! विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिला अपात्रतेचा महानिकाल - Marathi News | All eligible, Shiv Sena belongs to Shinde! Vidhan Sabha Speaker Narvekar gave the verdict of disqualification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वच पात्र, शिवसेना शिंदेंचीच! विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिला अपात्रतेचा महानिकाल

शिंदे गटाचा जल्लाेष, ठाकरे गट संतप्त | ३४ याचिका, ६ गटांत याचिकांचा समावेश, १२०० पानांचे एकूण निकालपत्र, २०० पानांचा प्रत्येकी एक निकाल, १०३ मिनिटे निकाल वाचन ...

"निकाल काहीही लागला असला, तरी...", प्रकाश आंबेडकरांचे उद्धव ठाकरेंना आवाहन - Marathi News | "Whatever the outcome,...", Prakash Ambedkar's appeal to Uddhav Thackeray on MLA Disqualification Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"निकाल काहीही लागला असला, तरी...", प्रकाश आंबेडकरांचे उद्धव ठाकरेंना आवाहन

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावर प्रकाश आंबेडकर यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ...

उद्धव ठाकरेंनी सांगितला पुढचा मार्ग; विधानसभा अध्यक्षांवर संताप, शिंदेंवरही निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray told the next way; Anger at Assembly Speaker, Eknath Shinde also targeted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी सांगितला पुढचा मार्ग; विधानसभा अध्यक्षांवर संताप, शिंदेंवरही निशाणा

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांवर संताप व्यक्त केला, तर मुख्यमंत्री शिंदेंवरही निशाणा साधला. ...

"उबाठा उबाठा काय?...", पत्रकार परिषदेत संतापले उद्धव ठाकरे! - Marathi News | uddhav thackeray reaction on shiv sena mla disqualification case rahul narwekar verdict maharashtra, Uddhav Thackeray was angry at the press conference! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उबाठा उबाठा काय?...", पत्रकार परिषदेत संतापले उद्धव ठाकरे!

आजच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकरांवर सडकून टीका केली. ...

‘राहुल नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला’, आजच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | MLA Disqualification Case Uddhav Thackeray: 'Rahul Narvekar reached the pinnacle of shamelessness', Uddhav Thackeray attacked after today's result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘राहुल नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला’, आजच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात

'दोन-तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे नियमही धाब्यावर बसवले.' ...

शिवसेना शिंदेंचीच...राहुल नार्वेकरांच्या महानिकालावर उज्ज्वल निकम यांना काय वाटतं?, पाहा - Marathi News | Ujjwal Nikam has reacted to the verdict of Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना शिंदेंचीच...राहुल नार्वेकरांच्या महानिकालावर उज्ज्वल निकम यांना काय वाटतं?, पाहा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...