लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मविआचं ठरलं: ४८ पैकी ३४ लोकसभा जागांचा तिढा सुटला, याच आठवड्यात मोठी घोषणा? - Marathi News | mahavikas aghadi seat sharing Allotment of 34 out of 48 Lok Sabha seats was decided a big announcement this week | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचं ठरलं: ४८ पैकी ३४ लोकसभा जागांचा तिढा सुटला, याच आठवड्यात मोठी घोषणा?

२०१९च्या विधानसभा निवडणुकांनंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जाणारी ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. ...

“केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या दरबारी बनल्यात, त्यांचाच अजेंडा चालवतात”; ठाकरे गटाची टीका - Marathi News | thackeray group mp priyanka chaturvedi says bjp can stoop to any extent to corner the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या दरबारी बनल्यात, त्यांचाच अजेंडा चालवतात”; ठाकरे गटाची टीका

Thackeray Group Vs BJP: ईडी, सीबीआयच्या तपासावरून ठाकरे गटाने भाजपावर टीका केली आहे. ...

'राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर उद्या आणि परवा अंतिम सुनावणी', राहुल नार्वेकरांची माहिती - Marathi News | 'Final hearing tomorrow and day after tomorrow on Nationalist Congress parties petition', Rahul Narvekar's information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर उद्या आणि परवा अंतिम सुनावणी', राहुल नार्वेकरांची माहिती

'उद्धव ठाकरेंचे माझ्यावर विषेश प्रेम आहे.' ...

लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का?; उद्धव ठाकरेंचा सवाल - Marathi News | Uddhav Thackeray targeted BJP by Selected Rahul Narvekar as chairperson 'Defection of ban' law to be reconsidered committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का?; उद्धव ठाकरेंचा सवाल

अन्यथा देशात लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही येईल असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.  ...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ४ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग दौऱ्यावर - Marathi News | Shiv Sena chief Uddhav Thackeray on February 4 visit to Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ४ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ४ व ५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ... ...

उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्यातील जनतेसोबत साधणार संवाद  - Marathi News | Uddhav thackeray will interact with the people of raigad district in alibaugh | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्यातील जनतेसोबत साधणार संवाद 

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे १ व २ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ...

महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात; ठाकरे गट मुंबईतील चार जागा लढवणार - Marathi News | Maha Vikas Aghadi seat allocation in final stage; The Thackeray group will contest four seats in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात; ठाकरे गट मुंबईतील चार जागा लढवणार

महाविकास आघाडीच्या बैठकीत काही मतदारसंघांबाबत अद्याप एकमत झालेले नाही. ...

वाघाचं कातडं पांघरुन लांडगा वाघ होत नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde criticized Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाघाचं कातडं पांघरुन लांडगा वाघ होत नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

सत्तेसाठी काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर कोण झाले? असा सवालही शिंदेंनी ठाकरेंना केला.  ...