Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Uddhav Thackeray Criticize Bharat Gogavle: नॅपकिन फडकविणारे आज मंत्री होणार, उद्या होणार, परवा मंत्री होणार, पालकमंत्री होणार, अशी स्वप्ने रंगवत आहेत, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार भरत गोगावले यांच्यावर केली. ...
१९९० ते २०१४ पर्यंत सूर्यकांत दळवी सतत आमदार राहिले. २०१४ मध्ये सूर्यकांत दळवी यांचा पराभव झाला. त्यात पक्षातील मतभेदामुळे गद्दारी झाली असा आरोप सूर्यकांत दळवी करत होते. ...
आता पंतप्रधान सारखे दौरे करतायेत. मते हवी असताना मेरे प्यारे देशवासियो, त्यानंतर तुम्हाला चिरडून विकास करणे हे काम आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ...