लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
सातारा पोटनिवडणुकीत जागा भाजपा की शिवसेनेला? संजय राऊत म्हणतात... - Marathi News | BJP or Shiv Sena a seat in Satara by-election of lok sabha? Sanjay Raut says ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सातारा पोटनिवडणुकीत जागा भाजपा की शिवसेनेला? संजय राऊत म्हणतात...

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर केला ...

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा अखेर मुहूर्त ठरला; उदयनराजे भोसलेंना मोठा दिलासा - Marathi News | EC announces by polls in Satara LS Constituency on October 21 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा अखेर मुहूर्त ठरला; उदयनराजे भोसलेंना मोठा दिलासा

साताऱ्यात नुकत्याच पार पडलेल्या महा जनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लोकसभा निवडणूक ही विधानसभेचे सोबतच होईल असे संकेत दिले होते ...

पवारांनी 'पगडी'वाल्याला जवळ बोलावताच सभागृहात टाळ्या-शिट्ट्यांची दाद  - Marathi News | As Sharad Pawar calls the 'pagadiwala' closer, ncp workers whistle in house, pawar critics on udayanraje bhosale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवारांनी 'पगडी'वाल्याला जवळ बोलावताच सभागृहात टाळ्या-शिट्ट्यांची दाद 

मुंबई - साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी, पवारांनी उदयनराजेंना ... ...

सातारा लोकसभेची जागा शिवसेनेचीच - नरेंद्र पाटील - Marathi News | Shiv Sena is the seat of Satara Lok Sabha - Narendra Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सातारा लोकसभेची जागा शिवसेनेचीच - नरेंद्र पाटील

पक्षांतरानंतरही उदयनराजे भोसले यांच्यापुढील आव्हान कायम ...

उदयनराजे होणार राज्याच्या राजकारणात सक्रिय ? - Marathi News | Will Udayan Raje be active in state politics? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजे होणार राज्याच्या राजकारणात सक्रिय ?

विधानसभेसोबत लोकसभा पोटनिवडणूक जाहीर झाली नसल्यामुळे उदयनराजे यांचे टेन्शन वाढणार असल्याचे बोलले जात आहे. ...

उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का, लोकसभेची निवडणूक विधानसभेसोबत नाही - Marathi News | Udayan Raje Bhosale a big shock, Lok Sabha election is not with the Assembly | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का, लोकसभेची निवडणूक विधानसभेसोबत नाही

विधानसभा निवडणुकी सोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुद्धा होईल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या उदयनराजे भोसले यांना मोठा दणका बसला आहे. कारण लोकसभेची निवडणूक विधानसभेचे सोबत होणार नाही. ...

उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का; साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर  - Marathi News | Big shock to Udayan Raje Bhosale; Satara's Lok Sabha by poll election postponement | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का; साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर 

लोकसभा निवडणूक होऊन अवघे काही महिने झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन उदयनराजे भोसले यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ...

'राजे यातना होतात हे बघून...', राष्ट्रवादीच्या नेत्याकडून 'उदयनराजे टार्गेट' - Marathi News | The target of udayanraje bhosale by NCP leader jitendra ahwad in modi stage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजे यातना होतात हे बघून...', राष्ट्रवादीच्या नेत्याकडून 'उदयनराजे टार्गेट'

उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे ...