सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
Uday Chopra News in Marathi | उदय चोप्रा मराठी बातम्या FOLLOW Uday chopra, Latest Marathi News
एका रात्रीत स्टार झालेले आणि यानंतर अचानक गायब झालेले बॉलिवूडमध्ये अनेक आहेत. आज यापैकीच काही स्टार्सबद्दल... ...
फॉरेस्ट डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंटची परवानगी आपण मिळवू शकतो. ...
‘मोहब्बतें’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अभिनेता उदय चोप्रा अलीकडे त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आला. सहा वर्षांपूर्वी आलेल्या ‘धूम 3’मध्ये उदय अखेरचा दिसला होता. यानंतर कुठल्याही तो चित्रपटात दिसला नाही. दोन दिवसांपूर्वी उदयने एक ट्विट ...
भारतात गांजा वैध ठरवण्यात आला पाहिजे असे बेताल मत व्यक्त करणाऱ्या उदय चोप्राचा मुंबई पोलिसांनी चांगलाच समाचार घेतला. ...
तो अचानक सोशल मीडियात चर्चेत आलाय. तो चर्चेत येण्याचं कारण 'रेस 3' सिनेमातील एक डायलॉग ठरलाय. त्याने रेस 3 सिनेमातील एक डायलॉग ट्विट केलाय आणि त्यावरुन यूजर्सने त्याला ट्रोल केलंय. ...
लोकशाहीत पराभूतांनाही आपले म्हणण्याचा अधिकार असतो, असे त्याने म्हटले. ...