RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
Twitter, Latest Marathi News
Neeraj Chopra: नीरजचा हा व्हिडिओ तुम्ही पहाल तर म्हणाल की ये है देस का छोरा...या व्हिडिओत तो लग्नातल्या वरातीत नाचतात तसा धम्माल नाचतोय. ट्वीटरवर शेअर करण्यात हा व्हिडिओ जुना जरी असला तरी आता वाऱ्यासारखा व्हायरल होतोय... ...
केरळच्या वायनाड येथील एका महिलेच्या रेस्क्यु ऑप्रेशनचा व्हिडिओ व्हायरल झाला. ही महिला ५० फुट खोल विहिरित पडली होती. ...
राहुल गांधींवर दिल्लीतील अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची ओळख सोशल मीडियावर उघड केल्याचा आरोप आहे. (Rahul Gandhi) ...
कामात योग्य ती काळजी न घेतल्यास काहीही दुर्घटना घडण्याची शक्यता असते. अशी दुर्घटना आपल्या जीवावरही बेतू शकते. एक माणूस एक जूनी भींत तोडत (breaking wall )असतो पण नंतर असे काही घडते की त्याचा जीव धोक्यात येतो. ...
सध्या सोशल मिडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात दोन वाघ नुसते एकत्रच नाही आलेयत तर ते एकमेकांसोबत चांगलेच भिडलेयत... ...
Congress & twitter News: ट्विटरने काँग्रेससी संबंधित अजून एका अकाऊंटवर कारवाई केली आहे. ट्विटरने काँग्रेसचा डिजिटल चॅनेल असलेल्या आयएनसी टीव्हीच्या अकाऊंटला तात्पुरत्या स्वरूपात लॉक केले आहे. ...
सरकारने पाेलीसांमार्फत ट्विटरवर दबाव टाकून राहुल गांधींचे खाते लाॅक केल्याचा आराेप काॅंग्रेसने केला. त्यानंतर काॅंग्रेसने हेच फाेटाे पाेस्ट करून ट्विटरला आमचेही खाते लाॅक करण्याचे आव्हान दिले आहे. ...
Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी घेतली होती बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट. कारवाईच्या मागणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका. ...