महिला पडली तब्बल ५० फूट खोल विहिरित, तिला बाहेर काढतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 05:35 PM2021-08-11T17:35:29+5:302021-08-11T17:39:25+5:30

केरळच्या वायनाड येथील एका महिलेच्या रेस्क्यु ऑप्रेशनचा व्हिडिओ  व्हायरल झाला. ही महिला ५० फुट खोल विहिरित पडली होती.

Kerala women fall into 50 feet well watch rescue operation video goes viral | महिला पडली तब्बल ५० फूट खोल विहिरित, तिला बाहेर काढतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद

महिला पडली तब्बल ५० फूट खोल विहिरित, तिला बाहेर काढतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद

Next

मंगळवारी केरळच्या वायनाड येथील एका महिलेच्या रेस्क्यु ऑप्रेशनचा व्हिडिओ  व्हायरल झाला. ही महिला ५० फुट खोल विहिरित पडली होती. अग्निशमन दल व स्थानिकांनी केलेल्या रेस्क्यु ऑप्रेशनमध्ये महिलेला बाहेर काढण्यात यश आले.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की महिलेला दोरी आणि जाळीच्या साह्य्याने कसे बाहेर काढण्यात आले. या महिलेला इजा झाली आहे की नाही ते अजूनही समजलेलं नाही. तुम्ही पाहु शकता कशी एका अधिकाऱ्याच्या मदतीने ती महिला चालत आहे.

हा व्हिडिओ ANI या वृत्तवाहिनीने ट्वीटरवर शेअर केला आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ भलताच व्हायरल झालाय. या व्हिडिओला आतापर्यंत ८ हजारपेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत. नेटकरी हा व्हिडिओ पाहुन अग्निशमन दलाचे जवान व या महिलेल्या वाचवणाऱ्या स्थानिकांचे कौतुक करत आहेत.

Web Title: Kerala women fall into 50 feet well watch rescue operation video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.