लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर, मराठी बातम्या

Twitter, Latest Marathi News

Viral Video: पिसाळलेल्या हत्तीसमोर निधड्या छातीने उभा राहीला एकटा तरुण, गावकऱ्यांच्या रक्षणासाठी केली शर्थ अन् मग - Marathi News | man fought with elephant alone bizarre video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पिसाळलेल्या हत्तीसमोर उभा राहीला एकटा तरुण, गावकऱ्यांच्या रक्षणासाठी केली शर्थ अन् मग...

एका हत्तीचा (Elephant video) एका तरुणाने एकट्याने सामना केला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

Viral Video: धप्पा! चिमुकल्या वाघाने पाठीमागुन येऊन आईला केलं 'आऊट', वाघ मायलेकाच्या लपाछपीचा क्युट खेळ - Marathi News | tiger and cub playing hide and seek cute video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धप्पा! छोट्याश्या वाघाने पाठीमागुन येऊन आईला केलं 'आऊट', मायलेकाच्या लपाछपीचा क्युट खेळ

एक छोटा वाघ मागून येतो आणि वाघिणीला अतिशय गोंडस पद्धतीने धप्पा मारतो. हा गोड व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल आणि छोट्याशा वाघाच्या प्रेमातही पडाल. अत्यंत गोड असा हा व्हिडिओ आहे. तो तुम्ही पुन्हा पुन्हा पाहाल. अनेकजण हा व्हिडिओ शेअर करत आहेत. ...

Viral Video: बाईकच्या समोर उभा राहिला सिंह, नंतर झाला दुचाकीस्वारासोबत सामना अन् मग... - Marathi News | lion standing in front of bike, shocking video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाईकच्या समोर उभा राहिला सिंह, नंतर झाला दुचाकीस्वारासोबत सामना अन् मग...

सोशल मीडियावर सिंहाचे नवनवे व्हिडिओ सतत व्हायरल (Viral Videos of Lion) होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Lioness on Road) होत आहे. यात एका दुचाकीस्वाराचा सामना सिंहिणीसोबत होतो. यानंतर हैराण करणारं दृश्य पाहायला मिळतं. ...

Viral Video: ट्रायल रुमध्ये शिरला अजगर, रेस्क्यु टीमवरच केला हल्ला अन् मग झालं होत्याचं नव्हतं - Marathi News | python in the roof of trail room of the store video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ट्रायल रुमध्ये शिरला अजगर, रेस्क्यु टीमवरच केला हल्ला अन् मग झालं होत्याचं नव्हतं

एका स्टोरमध्ये एक अजगर ट्रायल रूमचं छत तोडून आतमध्ये शिरल्यानंतर एकच गोंधळ उडाला हा अजगर तिथे कसा पोहोचला, हे माहिती नाही. मात्र, तो ट्रायल रूममधून बाहेर पडायला तयार नव्हता. रेस्क्यूसाठी आलेल्या टीमवरही त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ...

Viral Video: प्राण्यांमधील माणसूकीचे अद्भूत दर्शन, बुडणाऱ्या कावळ्याला वाचवलं अस्वलाने कारण... - Marathi News | bear saves crow from drowning emotional video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :प्राण्यांमधील माणसूकीचे अद्भूत दर्शन, बुडणाऱ्या कावळ्याला वाचवलं अस्वलाने कारण...

आजकाल प्राण्यांमध्येच माणुसकी पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Videos of Animals) होत राहतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एका अस्वलाची माणुसकी पाहायला मिळते. ...

Viral Video: बाबो! बाथरुममध्ये वळवळताना दिसला किंग कोब्रा अन् त्यानंतर जे झालं ते पाहुन बसेल धक्का - Marathi News | woman finds king cobra in her house bathroom shocking video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाबो! बाथरुममध्ये वळवळताना दिसला किंग कोब्रा अन् त्यानंतर जे झालं ते पाहुन बसेल धक्का

एक घटना थायलंडमधून समोर आली आहे. यात एका व्यक्तीच्या घरात साप शिरला. घरातील महिलेला बाथरूममध्ये हा साप दिसला. ...

बस चालकाला मारहाण करणाऱ्या त्या महिलेला अटक, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई - Marathi News | Vijayawada woman who beats driver gets arrested by police as she was driving from wrong side | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बस चालकाला मारहाण करणाऱ्या त्या महिलेला अटक, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे एका महिलेने सरकारी बस चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. आता त्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ...

Viral Video: अंगातली मस्ती नडली! बिबट्यासोबत मस्करी करायला गेला, बिबट्याने जे केलं ते पाहुन बसेल धक्का - Marathi News | man trying to mess with leopard, he attacks him video goes vial on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अंगातली मस्ती नडली! बिबट्यासोबत मस्करी करायला गेला, बिबट्याने जे केलं ते पाहुन बसेल धक्का

एक हैराण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) झाला आहे. यात एका व्यक्तीने जंगली प्राण्याला त्रास देण्याची चूक केली आणि मग जे काही घडलं, ते खरंच धक्कादायक आहे. ...