टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
दलजीत पतीविरोधात कायदेशीर लढाई लढत आहे. दरम्यान निखिलच्या गर्लफ्रेंडने दलजीतलाच धमकी दिली आहे. ...
टास्कमध्ये अरबाज आणि निक्कीमध्ये वाद झाल्याचं दिसत आहे. तर वर्षाताई आणि पॅडीमध्येही तू तू मै मै झाल्याचं दिसत आहे. आता या टास्कमध्ये कोण बाजी मारून घराचा कॅप्टन होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. ...
Bigg Boss Marathi 5 Dhananjay Powar And Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर आणि धनंजय पोवार या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळत आहे. ...
हिंदी मालिका विश्वातील या अभिनेत्री अभिनयासह व्यवसायातूनही बक्कळ कमाई करतात. ...
सूरज बिग बॉस गाजवत असला तरी सुरुवातीला मात्रा त्याच्या एन्ट्रीमुळे या शोला ट्रोल केलं होतं. याबाबत आता पहिल्यांदाच केदार शिंदेंनी भाष्य केलं आहे. ...
'धर्मवीर २'ची चर्चा सुरू असतानाच अभिनेत्री गार्गी फुलेंनी आनंद दिघे यांच्या बहिणीची भेट घेतली. ...
एक वेळ अशी होती जेव्हा अभिनेत्री को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली होती. नातं वाचवण्यासाठी तिने काळ्या जादूवर विश्वास ठेवला होता. ...
खतरों के खिलाडी 14 च्या विजेत्याचे नाव समोर आलं आहे. ...