सपना चौधरी ही एक प्रसिद्ध डान्सर आहे. नुकतंच तिने शोमध्ये तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रकार सांगितला. गँगस्टरच्या पार्टीत डान्स करणं सपना चौधरीच्या जीवावर बेतू शकलं असतं. डान्स करताना एकाने स्टेजवर येऊन किस केल्याचंही सपना म्हणाली. ...
लग्नानंतर होईलच प्रेम सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेत सुरू असलेल्या भव्य विवाहसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जीवा–नंदिनी आणि पार्थ–काव्या यांच्या लग्नाची वरात लालबाग परिसरात ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली आणि हा क्षण सर्वांसाठी ...
अभिनेता संकेत पाठक, अभिनेत्री रेवा कौरासे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर संस्कृती साळुंखे यांनी बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली. घरात एन्ट्री घेताच रेवाने थेट रुचिताशीच पंगा घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. ...
Bigg boss marathi: अनेकदा या शोमधील रोशन भजनकर याच्या गेमवर, त्याच्या शांत राहण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. या सगळ्यावर आता त्याच्या पत्नीने तिचं मत मांडलं आहे. ...
नाना संकल्प या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करत आहेत. त्यांच्या या वेब सीरिजचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून नानांच्या या सीरिजमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचीही वर्णी लागली आहे. ...
दोन आठवड्यांपूर्वी घरात राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. आता घरात दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. पण घरात एक नव्हे तर तीन सदस्य हे वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार आहेत. ...