लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

मुंंबईच्या गर्दीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात अभिनेत्याने घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून अभिनंदन - Marathi News | Bollywood actor arjun bijlani buys house in nature karjat away from mumbai crowd | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंंबईच्या गर्दीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात अभिनेत्याने घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून अभिनंदन

मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचे अनेकांचे स्वप्न असते. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्याचं हे स्वप्न नुकतेच पूर्ण झालं आहे. ...

Video: 'धुरंधर २' संपला असं समजून थिएटरमधून लगेच बाहेर पडू नका! कारण, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त... - Marathi News | Dhurandhar 2 end credit scene viral on internet ranveer singh akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'धुरंधर २' संपला असं समजून थिएटरमधून लगेच बाहेर पडू नका! कारण, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...

'धुरंधर २' बद्दल एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे, सिनेमा संपल्यावर प्रेक्षक थिएटरबाहेर लगेच उठून निघून जात आहेत. परंतु ही चूक केल्याने अनेक प्रेक्षकांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. कारण 'धुरंधर २'  संपल्यावर एक नव्हे तर दोन क्रेडिट सीन आहेत.  ...

किती गोड! अखेर भारती-हर्षने 'काजू'चा चेहरा सर्वांसमोर आणला, चाहत्यांनी दर्शवलं प्रेम - Marathi News | actress bharti singh face reveal of his second son kaju harsh limbachiya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किती गोड! अखेर भारती-हर्षने 'काजू'चा चेहरा सर्वांसमोर आणला, चाहत्यांनी दर्शवलं प्रेम

भारती आणि हर्षच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे, कारण या जोडीने अखेर त्यांचा धाकटा मुलगा 'काजू' म्हणजेच यशवीरचा चेहरा जगासमोर आणला आहे ...

Dreamy Proposal! मराठी गायिकेला बॉयफ्रेंडने केलं प्रपोज; थेट केनियात जाऊन घातली लग्नाची मागणी - Marathi News | marathi singer sharayu date dreamy proposal from boyfriend at kenya masai mara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dreamy Proposal! मराठी गायिकेला बॉयफ्रेंडने केलं प्रपोज; थेट केनियात जाऊन घातली लग्नाची मागणी

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध गायिका लवकरच लग्न करणार आहे. या गायिकेला बॉयफ्रेंडने अत्यंत खास अंदाजात प्रपोज केलं आहे. ...

सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचा नव्या घरात प्रवेश; गुढीपाडव्याच्या दिवशी स्वप्नपूर्तीचा आनंद - Marathi News | Siddharth Chandekar Mitali Mayekar enter new house on the occasion of Gudi Padwa 2026 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचा नव्या घरात प्रवेश; गुढीपाडव्याच्या दिवशी स्वप्नपूर्तीचा आनंद

मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर यांच्या आयुष्यात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आनंदाचा क्षण साजरा झाला आहे. सिद्धार्थ-मितालीने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नवीन घरात प्रवेश केला आहे. ...

'बिग बॉस मराठी'नंतर सुरू झालेली लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, शेवटच्या सीनचे फोटो व्हायरल - Marathi News | colors marathi pinga ga pori pinga serial goes off air actors shoot last scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'नंतर सुरू झालेली लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, शेवटच्या सीनचे फोटो व्हायरल

कलर्स मराठीवर सध्या बिग बॉस मराठीचा सहावा सीझन प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. अशातच एक मालिका मात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ...

"मालिका बंद होतेय हे निर्मात्यांनी सांगितलं नव्हतं...", 'पारू' मालिकेने अचानक एक्झिट घेण्यावर शरयू सोनावणेची प्रतिक्रिया - Marathi News | paaru serial off air sharayu sonawane zee marathi actress revealed reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मालिका बंद होतेय हे निर्मात्यांनी सांगितलं नव्हतं...", 'पारू' मालिकेने अचानक एक्झिट घेण्यावर शरयू सोनावणेची प्रतिक्रिया

'पारू' मालिका अचानक बंद झाल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ही मालिका का बंद झाली? यामागचं नेमकं कारणही समोर आलं नव्हतं. आता 'पारू' फेम शरयू सोनावणेने याबाबत प्रतिक्रिया देत मालिका अचानक बंद झाल्याने प्रेक्षकांची माफी मागितली आहे.  ...

मृणाल ठाकूरने घेतलं पुण्यातील दगडूशेठ हलवाईचं दर्शन, खास मराठीत पोस्ट करत म्हणाली... - Marathi News | actress Mrunal Thakur visited Dagdusheth Halwai ganpati posted in Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकूरने घेतलं पुण्यातील दगडूशेठ हलवाईचं दर्शन, खास मराठीत पोस्ट करत म्हणाली...

मृणाल नुकतीच पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेली होती. तिथे गेल्यावर मृणालने मराठीत पोस्ट लिहिली. ...