लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुझ्यात जीव रंगला

तुझ्यात जीव रंगला

Tujhyat jeev rangala, Latest Marathi News

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेतील राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते.
Read More
मराठी चित्रपटसृष्टीतील 'या' अभिनेत्याला करावा लागला होता डिप्रेशनचा सामना, ओळखा कोण आहे तो ? - Marathi News | This Is How Marathi Actor Raj Hanchanale overcame His depression | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी चित्रपटसृष्टीतील 'या' अभिनेत्याला करावा लागला होता डिप्रेशनचा सामना, ओळखा कोण आहे तो ?

'चला हवा येऊ द्या' शेलिब्रिटी पॅटर्न या कार्यक्रमातून मी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे. ...

'तुझ्यात जीव रंगला'मधील नंदिता वहिनी खऱ्या आयुष्यात आहे विवाहित, पहा तिचे नवऱ्यासोबतचे फोटो - Marathi News | Tuzyat Jeev Rangala Fame Nandita Vahini Aka Dhanashree Kadgaonkar is married in real life, see her photo with her husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यात जीव रंगला'मधील नंदिता वहिनी खऱ्या आयुष्यात आहे विवाहित, पहा तिचे नवऱ्यासोबतचे फोटो

धनश्री काडगावकर ही विवाहित असल्याचं फार कमी लोकांना माहित आहे. ...

खुशखबर...! अखेर 'तुझ्यात जीव रंगला' मालिका बंद होण्याच्या चर्चेला लागला पूर्णविराम - Marathi News | Tuzyat Jeev Rangala serial time changed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुशखबर...! अखेर 'तुझ्यात जीव रंगला' मालिका बंद होण्याच्या चर्चेला लागला पूर्णविराम

मनोरंजनाच्या समीकरणात बदल झाल्याचं झी मराठीनं व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. ...

'तुझ्यात जीव रंगला'मधील पाठकबाईंचा ग्लॅमरस फोटो पाहिलात का?, फोटो पाहून व्हाल थक्क - Marathi News | Tuzyat Jeev Rangala Fame Pathakbai aka Akshaya Deodhar glamrous look on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यात जीव रंगला'मधील पाठकबाईंचा ग्लॅमरस फोटो पाहिलात का?, फोटो पाहून व्हाल थक्क

पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधरने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. ...

झी मराठीवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? - Marathi News | Tujhyat jeev Rangala serial may be go off air soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी मराठीवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

झी मराठी वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जातं आहे. ...

Top 5 Marathi Serials : टीआरपीच्या रेसमध्ये चला हवा येऊ द्या पाचव्या नंबरला, जाणून घ्या कोणती मालिका ठरली अव्वल - Marathi News | Tujhyat Jeev Rangala is on number one as per barc india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Top 5 Marathi Serials : टीआरपीच्या रेसमध्ये चला हवा येऊ द्या पाचव्या नंबरला, जाणून घ्या कोणती मालिका ठरली अव्वल

Famous Serials In Marathi : येत्या आठवड्यात चला हवा येऊ द्या सेलिब्रेटी पॅटर्न हा कार्यक्रम पाचव्या नंबरवर असून चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. ...

राणादाच्या वहिनीचा स्वॅग लूक व्हायरल, ओळखलंत का कोण आहे ही अभिनेत्री ? - Marathi News | Dhanashri kadgaonkar share her bold photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणादाच्या वहिनीचा स्वॅग लूक व्हायरल, ओळखलंत का कोण आहे ही अभिनेत्री ?

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाठकबाईंना धडा शिकवण्यासाठी सतत डोकं लावत असणारी नंदिता वहिनीने तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनंही रसिकांना भुरळ पाडली आहे. ...

या मालिकांना मिळाले झी मराठी अवॉर्ड्सचे नॉमिनेशन, वाचा संपूर्ण यादी - Marathi News | ZEE MARATHI AWARDS 2019 Nominations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या मालिकांना मिळाले झी मराठी अवॉर्ड्सचे नॉमिनेशन, वाचा संपूर्ण यादी

यंदा तुझ्यात जीव रंगला, माझ्या नव-याची बायको, भागो मोहन प्यारे, मिसेस मुख्यमंत्री, अल्टी पल्टी, रात्रीस खेळ चाले २, अगंबाई सासूबाई या मालिकांमध्ये टफ फाइट बघायला मिळाली. ...