लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुझ्यात जीव रंगला

तुझ्यात जीव रंगला

Tujhyat jeev rangala, Latest Marathi News

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेतील राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते.
Read More
तुझ्यात जीव रंगला मधील कलाकारांनी घेतली 'या' जेष्ठ अभिनेत्रीची भेट - Marathi News | Tuzhat jeev rangala team meet senior actress sulochana didi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्यात जीव रंगला मधील कलाकारांनी घेतली 'या' जेष्ठ अभिनेत्रीची भेट

या मालिकेच्या कथानकाने नुकतीच ५ वर्षांची लीप घेतली. ...

तुझ्यात जीव रंगलामधील माधुरी खऱ्या आयुष्यात दिसते ग्लॅमरस, पाहा तिचे हे फोटो - Marathi News | Tujhyat Jeev Rangala madhuri Aka sandhya manik real life pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्यात जीव रंगलामधील माधुरी खऱ्या आयुष्यात दिसते ग्लॅमरस, पाहा तिचे हे फोटो

खऱ्या आयुष्यात माधुरीची भूमिका साकारणारी संध्या अतिशय ग्लॅमसर असून तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला तिचे ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात. ...

High TRP Marathi Serial :अग्गंबाई सासूबाईची घसरली लोकप्रियता, ही मालिका ठरली टीआरपी रेसमध्ये अव्वल - Marathi News | Mazya Navryachi Bayko is no one as per barc india report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :High TRP Marathi Serial :अग्गंबाई सासूबाईची घसरली लोकप्रियता, ही मालिका ठरली टीआरपी रेसमध्ये अव्वल

Top 5 Marathi Serials (December 2019) : अग्गंबाई सासूबाई या मालिकेची लोकप्रियता घसरली असून या मालिकेला पहिल्या पाचमध्ये देखील स्थान मिळवता आलेले नाही. ...

या अभिनेत्याने भूमिकेसाठी केले 15 दिवसांत 8 किलो वजन कमी, म्हणतो भूमिकेत जीव रंगला - Marathi News | Hardik joshi lost his 8 kg weight in 15 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्याने भूमिकेसाठी केले 15 दिवसांत 8 किलो वजन कमी, म्हणतो भूमिकेत जीव रंगला

या भूमिकेसाठी त्यांने १५ दिवसांत ८ किलो वजन कमी केले. ...

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील हा प्रसिद्ध कलाकार अडकला लग्नबंधनात - Marathi News | tuzyat jiv rangala sunny da aka Raj Hanchanale got married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील हा प्रसिद्ध कलाकार अडकला लग्नबंधनात

याच अभिनेत्याने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. ...

तुम्ही राणादा आणि पाठक बाईंचे फॅन आहात तर, मग ही बातमी नक्की वाचा ! - Marathi News | Tuzhat jeev rangala marathi serial completed 100 episodes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही राणादा आणि पाठक बाईंचे फॅन आहात तर, मग ही बातमी नक्की वाचा !

हा आनंदाचा क्षण सेटवर पूजा करून साजरा करण्यात आला. ...

पाठकबाई झाल्या बोल्ड, पाहा अक्षया देवधरचा हॉट आणि ग्लॅमरस लूक - Marathi News | Tujhyat Jeev Rangala Actress Akshaya Deodhar Shares stylish photos, Hot look sets internet on fire! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाठकबाई झाल्या बोल्ड, पाहा अक्षया देवधरचा हॉट आणि ग्लॅमरस लूक

अशा प्रकारे फोटो शेअर करण्याची अक्षयाची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने तिचे ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ...

तुझ्यात जीव रंगलामधील युवराज आहे या अभिनेत्याचा मुलगा - Marathi News | Tujhyat Jeev Rangala yuvraj aka shreyas mohite is son of actor sanjay mohite | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्यात जीव रंगलामधील युवराज आहे या अभिनेत्याचा मुलगा

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील युवराजचे वडील अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम करतात. ...