लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवास

प्रवास

Travel, Latest Marathi News

'अशी' चित्रविचित्र झाडं तुम्ही कधीच पाहिली नसतील! - Marathi News | you will surprise after seeing these strange articles | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'अशी' चित्रविचित्र झाडं तुम्ही कधीच पाहिली नसतील!

पीएमपी प्रवाशांनाे अाता फुकटचा प्रवास पडेल महागात - Marathi News | now pmpml will take serious action against free travelar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी प्रवाशांनाे अाता फुकटचा प्रवास पडेल महागात

पीएमपीकडून फुकट्या प्रवाशांवर माेठ्याप्रमाणावर कारवाई करण्यात येत असून दरराेज 60 ते 62 फुकटे प्रवासी अाढळत असल्याचे चित्र अाहे. ...

मुंबईला सतत धावती ठेवणाऱ्या बेस्टचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? - Marathi News | Do you know the history of the best service in Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला सतत धावती ठेवणाऱ्या बेस्टचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम ते वातानुकूलीत बस असा मोठा प्रवास बेस्टने केलेला आहे. तर आता शहरात मोनो आणि मेट्रो ट्रेनही सुरु झाल्या आहेत. ...

आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे आणखी एका प्रवाश्याचे वाचले प्राण - Marathi News | The life of a passenger who survived the alert of the brave RPF jawans again | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे आणखी एका प्रवाश्याचे वाचले प्राण

नशीब बलवत्तर; म्हणून काळ आला होता पण वेळ नाही   ...

पुणेकरांचा विकेंड होणार हॅप्पी : सिंहगड वाहतुकीसाठी खुला  - Marathi News | Sinhagad is open for vehicular traffic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांचा विकेंड होणार हॅप्पी : सिंहगड वाहतुकीसाठी खुला 

पुणेकरांचा येणारा वीकएंड आनंददायी ठरणार असून दरड कोसळल्यामुळे बंद करण्यात आलेला सिंहगड रस्ता सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार-रविवार सिंहगड सिंहगड पर्यटनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ...

एस टी सेवा पूर्वपदावर : नाशिक आणि औरंगाबादला गाड्या सुरु  - Marathi News | S T bus service restarted towards Nashik and Aurangabad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एस टी सेवा पूर्वपदावर : नाशिक आणि औरंगाबादला गाड्या सुरु 

चाकण येथे घडलेल्या तोडफोडीनंतर तब्बल तीन दिवसांनी पुणे नाशिक व पुणे औरंगाबाद सेवा सुरु करण्यात आली. यामुळे तीन दिवस एकाच ठिकाणी मुक्काम करावा लागलेल्या प्रवाशांनी शिवाजीनगर बस स्थानकावर गर्दी केली होती.  ...

पाण्यावर तरंगणारं अनोखं गाव, घरांपासून ते शाळांपर्यंत सगळंच पाण्यावर तरंगतं! - Marathi News | Beautiful Village on the lake in Africa | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पाण्यावर तरंगणारं अनोखं गाव, घरांपासून ते शाळांपर्यंत सगळंच पाण्यावर तरंगतं!

जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणे आहेत जेथील नैसर्गिक सौंदर्य आजही अनेकांपर्यंत पोहोचलं नाहीये. आफ्रिकेतील बेनन नदीवर वसलेलं गेनवी गाव. १७ व्या शतकात हे गाव या गावातील लोकांनी गुलामगिरीतून वाचण्यासाठी वसवलं होतं. ...

खवय्ये असाल तर जगभरातील 'या' फूड फेस्टिव्हल्सला नक्की भेट द्या! - Marathi News | food addicts must be included in these 7 famous food festivals | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :खवय्ये असाल तर जगभरातील 'या' फूड फेस्टिव्हल्सला नक्की भेट द्या!