आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा पुणे - समता सहकारी बँकेतील १४५ काेटींचा गैरव्यवहार: १७ वर्षे लपवली ओळख, फरारी आराेपी हैदराबादेत जेरबंद गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम... "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल Primary tabs ...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी पर्वती मतदार संघाचे माजी आमदार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे निधन उत्तर कोकणात (मुंबई) आज उष्णतेची लाट राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात जोराचे वारे, वीजा, गारपीट यांच्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा इशारा उद्यापर्यंत राहील. कात्रज चौकात कंटेनर-दुचाकीचा अपघात, पोटावरून चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू मोदी अमित शाह यांच्यासाठी मतं मागताहेत, भाजपाला 220 पेक्षा कमी जागा मिळतील - अरविंद केजरीवाल पर्वती मतदार संघाचे माजी आमदार व भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी "लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले पुणे : भोर येथे फार्महाऊसवर स्थानिक शेतकऱ्यांवर सेवानिवृत्त मेजरकडून गोळीबार राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र अमरावती : २२.३७ कोटींचा निधी मिळणार, २५ आदर्श शाळा हायटेक होणार "दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, पण कामगिरी सुमार राहिली
Travel, Latest Marathi News
तुम्हीही वैष्णोदेवीला पहिल्यांदाच जाणार असाल तर काही खास गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. ...
स्टीम इंजिनावर चालणारी ही ट्रेन पुर्णपणे इको फ्रेन्डली आहे. पंतप्रधान १५ ऑगस्टला नवी दिल्लीत या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. ...
आज आम्ही तुम्हाला जगातल्या सर्वात जुन्या हॉटेलबाबत आणि त्याच हॉटेलच्या खासियतबाबत सांगणार आहोत. तुम्हाला वाटत असेल कि जगातलं सर्वात जुनं हॉटेल अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये असेल पण तसं नाहीये. हे हॉटेल जपानमध्ये आहे. ...
उपराजधानीत वर्षभरात विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सुमारे तीन लाखांची वाढ झाली आहे. ...
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी या उद्देशाने महापालिकेने बीआरटीएस मार्ग विविध ठिकाणी निर्माण केले. मात्र, बीआरटीएस सुविधेचा लाभ घेणाऱ्या प्रवासी आणि वाहनचालकांसाठी पार्किंगची सोय होण्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला आहे . ...
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा नोकरीचं टेन्शन असतं. त्यातही चांगला पगार आणि मार्केटमध्ये नावाजलेली कंपनी मिळणं कठिण असतं. यामध्ये प्रत्येक शहर आणि देशामध्येही तफावत आढळून येते. ...