लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्राय

ट्राय

Trai-telecom regulatory authority of india, Latest Marathi News

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते.
Read More
तुमचा महागडा 5G फोन द्यावा लागू शकतो भंगारात; पुढील वर्षी सरकार बदलू शकते नियम  - Marathi News | Government Is Planning Local Testing And Certification For All 5G Device From Next Year | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचा महागडा 5G फोन द्यावा लागू शकतो भंगारात; पुढील वर्षी सरकार बदलू शकते नियम 

भारतातील सर्व 5G डिवाइसेजना टेस्टिंग आणि सर्टिफिकेशनच्या टप्प्यातून जावे लागेल. तरच त्यांची विक्री देशात करता येईल.   ...

गुडन्यूज! BSNL चा मोठा धमाका, 4 जीसह 5 जी सर्व्हीस लाँचची तयारी - Marathi News | Good news! Big bang for BSNL, preparation for 5G service launch with 4G in 15 august | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुडन्यूज! BSNL चा मोठा धमाका, 4 जीसह 5 जी सर्व्हीस लाँचची तयारी

ऑपरेटर्संना सुरुवातीच्या प्राथमिक पातळीवरच या 5 जी सेवेचा वापर करता येईल, जेथून ते 4 जी सेवा पुरवतात. मात्र, त्यासाठी काही मर्यादा असणार आहेत ...

खुशखबर! ‘या’ तारखेपर्यंत भारतात 5G सेवा होऊ शकते सुरु; पंतप्रधान कार्यालयानं व्यक्त केली इच्छा  - Marathi News | PMO Wants 5G Services Initial Launch By 15 August Says DoT  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खुशखबर! ‘या’ तारखेपर्यंत भारतात 5G सेवा होऊ शकते सुरु; पंतप्रधान कार्यालयानं व्यक्त केली इच्छा 

5G In India: पंतप्रधान कार्यालयानं देशात 15 ऑगस्टपर्यंत 5G सेवेची सुरुवात व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. ...

लवकरच 5G ची प्रतीक्षा संपणार; पुढील काही दिवसांमध्ये होणार स्पेक्ट्रम लिलाव, TRAI चे संकेत - Marathi News | 5g spectrum auction in india expected in may 2022 trai dot services will start in few upcoming months know details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच 5G ची प्रतीक्षा संपणार; पुढील काही दिवसांमध्ये होणार स्पेक्ट्रम लिलाव, TRAI चे संकेत

5G Spectrum Auction: गेल्या अनेक महिन्यांपासून ग्राहक 5G सेवांच्या प्रतीक्षेत आहेत. आता लवकर ग्राहकांची प्रतीक्षा संपणार आहेत. ...

गुडन्यूज... मोबाईल रिचार्ज वैधता आता २८ ऐवजी ३० दिवसांची - Marathi News | Mobile recharge is now 30 days instead of 28 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुडन्यूज... मोबाईल रिचार्ज वैधता आता २८ ऐवजी ३० दिवसांची

ट्रायच्या नवीन आदेशानुसार, प्रत्येक दूरसंचार कंपनीने रिचार्ज  वैधता २८ दिवसांऐवजी ३० दिवस देणे आवश्यक आहे ...

ग्राहकांना 28 नाही तर 30 दिवसांच्या वैधतेचा प्री-पेड रिचार्ज प्लॅन द्या, TRAI चा आदेश - Marathi News | Trai directs telecom companies to have at least 1 plan allowing recharge validity of 30 days  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ग्राहकांना 28 नाही तर 30 दिवसांच्या वैधतेचा प्री-पेड रिचार्ज प्लॅन द्या, TRAI चा आदेश

Telecom Tariff 66th Amendment Order 2022: TRAI च्या नवीन आदेशानुसार, टेलिकॉम कंपन्यांना अधिसूचना जारी केल्यापासून 60 दिवसांच्या आत 30 दिवसांच्या वैधतेसह प्लॅन ऑफर करावे लागतील. ...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! TRAI मध्ये पदवीधारकांसाठी भरती प्रक्रिया; दीड लाखांपर्यंत पगार - Marathi News | trai recruitment 2022 vacancy for many posts out here for graduate know how to apply | Latest career News at Lokmat.com

करिअर :सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! TRAI मध्ये पदवीधारकांसाठी भरती प्रक्रिया; दीड लाखांपर्यंत पगार

TRAI मध्ये कोणत्या पदांसाठी आहे भरती, किती मिळणार पगार, शेवटची तारीख काय? जाणून घ्या... ...

नेटवर्क नसल्याची 'पोस्ट' करण्यापेक्षा अशी करा कॉल ड्रॉपची तक्रार; कंपनीला लाखोंचा दंड - Marathi News | How to complain about call drop know its complete process | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :नेटवर्क नसल्याची 'पोस्ट' करण्यापेक्षा अशी करा कॉल ड्रॉपची तक्रार; कंपनीला लाखोंचा दंड

कॉल ड्रॉपमुळे टेलिकॉम कंपनीला ट्राय 5 लाख रुपयांचा दंड ठोठावू शकते. यासाठी काही नियम देखील ठरवण्यात आले आहेत. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून कॉल ड्रॉपची तक्रार करू शकता. ...