लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्राय

ट्राय

Trai-telecom regulatory authority of india, Latest Marathi News

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते.
Read More
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर - Marathi News | 50 lakh fine for ignoring complaints! TRAI's strict step; Draft of new regulations released | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर

‘ट्राय’च्या नियमावलीनुसार, प्रत्येक कंपनीला तक्रार नोंदविण्याची सोपी सुविधा द्यावी लागेल. तक्रारीची सद्य:स्थिती काय आहे, हे ग्राहकाला सतत कळविणे कंपन्यांना बंधनकारक असेल. ...

लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार? - Marathi News | Cheap mobile plans coming soon Those who only make calls and SMS will get gifts Will companies offer relief | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?

TRAI Telecom Recharge Plans: दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (TRAI) मंगळवारी दूरसंचार कंपन्यांसाठी एक मोठा प्रस्ताव मांडला आहे. पाहा काय म्हटलंय नियामकानं? ...

महामार्गांवरील प्रवासादरम्यानचा ‘नो नेटवर्क’चा त्रास आता संपणार - Marathi News | problem of no network while travelling on highways will now end | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महामार्गांवरील प्रवासादरम्यानचा ‘नो नेटवर्क’चा त्रास आता संपणार

दूरसंचार व ‘ट्राय’ने हस्तक्षेप करावा : एनएचएआय ...

लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार  - Marathi News | 'True Caller' became useless soon! TRAI and DOT take big decision; Fake calls, fraud will be curbed, caller name will show cnap | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 

TRAI CNAP Service, Caller Name Display: बनावट कॉल आणि फसवणुकीला लगाम लागणार; KYC मध्ये नोंदवलेले नाव स्क्रीनवर दिसेल, सेवा 'डिफॉल्ट' स्वरूपात सक्रिय राहणार ...

Airtel, Jio आणि Vi चे सर्वात स्वस्त प्लॅन्स; वर्षभर सिम कार्ड अ‍ॅक्टिव्ह राहणार... - Marathi News | Cheapest plans of Airtel, Jio and Vi; SIM card will remain active throughout the year... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel, Jio आणि Vi चे सर्वात स्वस्त प्लॅन्स; वर्षभर सिम कार्ड अ‍ॅक्टिव्ह राहणार...

तुम्ही एअरटेल, जिओ किंवा व्हीआय युजर असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ...

इलॉन मस्क यांना भारत सरकारकडून झटका; स्टारलिंकशी संबंधित 'ही' मागणी फेटाळणार... - Marathi News | Elon Musk Starlink News: Elon Musk gets a blow from the Indian government; 'This' demand related to Starlink will be rejected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क यांना भारत सरकारकडून झटका; स्टारलिंकशी संबंधित 'ही' मागणी फेटाळणार...

भारतीय टेलिकॉम कंपन्या Jio आणि Airtel ने इलॉन मस्क यांच्यासोबत भागीदारी केली आहे. ...

TRAI Settop Box Rule: सेट-टॉप बॉक्स वापरणाऱ्यांसाठी खूशखबर, आता करावं लागणार नाही ‘हे’ काम - Marathi News | TRAI Settop Box Rule Good news for d2h users now you wont need to change box to change operator | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TRAI Settop Box Rule: सेट-टॉप बॉक्स वापरणाऱ्यांसाठी खूशखबर, आता करावं लागणार नाही ‘हे’ काम

TRAI Settop Box Rule: देशातील ब्रॉडकास्टिंग सेवा अधिक पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख करण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (TRAI) काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. पाहूया ग्राहकांना काय दिलासा मिळणार. ...

स्पॅम कॉल्सच्या त्रासापासून मुक्ती; TRAI चे मोठे पाऊल, टेलिकॉम कंपन्यांवर होणार कारवाई - Marathi News | TRAI Action: Freedom from the hassle of spam calls; TRAI's big step, action will be taken against telecom companies | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्पॅम कॉल्सच्या त्रासापासून मुक्ती; TRAI चे मोठे पाऊल, टेलिकॉम कंपन्यांवर होणार कारवाई

TRAI Action : भारतीय दूरसंचार प्राधिकरणाने स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी नियम अधिक कडक केले आहेत. ...