लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्राय

ट्राय, मराठी बातम्या

Trai-telecom regulatory authority of india, Latest Marathi News

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते.
Read More
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक? - Marathi News | Action by TRAI again, more than 18 lakh mobile numbers blocked; Are you making this mistake too? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

TRAI : ट्रायने आपल्या एक्स हँडलवरून ही माहिती शेअर केली आहे. ...

एक चूक अन् तुमचे सिम कार्ड होणार ब्लॉक; TRAI ने आणला नवीन नियम, जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | TRAI New Rule One mistake and your SIM card will be blocked; TRAI New Rules | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एक चूक अन् तुमचे सिम कार्ड होणार ब्लॉक; TRAI ने आणला नवीन नियम, जाणून घ्या डिटेल्स...

टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायने फेक/फसवणुकीचे कॉल्स आणि एसएमएस थांबवण्यासाठी नवीन नियम आणले आहेत. ...

रिचार्जच्या किमती वाढल्यानंतर सिम पोर्टिंगचा रेकॉर्ड मोडला, 100 कोटींचा टप्पा ओलांडला - Marathi News | SIM porting breaks record, crosses Rs 100 crore mark after recharge prices go up | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रिचार्जच्या किमती वाढल्यानंतर सिम पोर्टिंगचा रेकॉर्ड मोडला, 100 कोटींचा टप्पा ओलांडला

Mobile Sim Port: खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone Idea ने रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर सिम कार्ड पोर्टिंगही वाढली आहे. ...

मोबाईल रिचार्ज प्लॅन्स पूर्वीपेक्षा होणार स्वस्त? TRAI चा नवीन प्रस्ताव जारी - Marathi News | TRAI Proposal to Telecom Companies Telecom Service Providers (TSPs) launch only Unlimited Voice Calls and SMS Recharge Plans | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईल रिचार्ज प्लॅन्स पूर्वीपेक्षा होणार स्वस्त? TRAI चा नवीन प्रस्ताव जारी

TRAI : टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायनं (TRAI) एक प्रस्ताव आणला आहे.  ...

मोबाईल वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सिम कार्ड बंद ठेवल्यास आता बसणार दंड? - Marathi News | Important news for mobile users If the SIM card is closed the fine will be imposed now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबाईल वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सिम कार्ड बंद ठेवल्यास आता बसणार दंड?

New Sim Card Rules: ट्रायने मोबाइल ऑपरेटरवर दंड आकारण्याची योजना आखली आहे, ज्याचा भार टेलिकॉम कंपन्या सामान्य वापरकर्त्यांवर टाकू शकतात. ...

सिम कार्ड बंद ठेवल्यास दंड? शुल्क वसूल करण्याची ट्रायची योजना; कंपन्या टाकणार ग्राहकांवर बोजा - Marathi News | Penalty for keeping SIM card locked? TRAI's plan to collect fees; Companies will put the burden on consumers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिम कार्ड बंद ठेवल्यास दंड? शुल्क वसूल करण्याची ट्रायची योजना; कंपन्या टाकणार ग्राहकांवर बोजा

TRAI News: जर तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये दोन सिम कार्ड (SIM card) ठेवत असाल आणि त्यातील एक कार्ड बंद असेल तर अशा सिम कार्डवर तुम्हाला शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे. हे शुल्क एकरकमी किंवा वार्षिक आधारावर घेतले जाऊ शकते. ...

... तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पोर्ट करता येणार नाही; १ जुलै पासून नवा नियम होणार लागू - Marathi News | you will not be able to port your mobile number new rule will be applicable from July 1 trai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :... तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पोर्ट करता येणार नाही; १ जुलै पासून नवा नियम होणार लागू

जर तुम्ही मोबाईल वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. भारतीय दूरसंचार नियामकने मोठा बदल केला आहे. ही नियम १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहे. ...

कंगना रणौतने 'डार्क वेब' विरोधात उचलला आवाज, केंद्राला उद्देशून म्हणाली, "इंडस्ट्रीतील मोठी नावं..." - Marathi News | Kangana Ranaut Raises Voice Against Dark Web says center should look into it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतने 'डार्क वेब' विरोधात उचलला आवाज, केंद्राला उद्देशून म्हणाली, "इंडस्ट्रीतील मोठी नावं..."

डार्क वेबमुळे हादरलं बॉलिवूड! ...