लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

रस्त्यावर मृत्यूची सवारी! - Marathi News | Road to death! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रस्त्यावर मृत्यूची सवारी!

वाहतूक नियम धाब्यावर बसविणाऱ्या चालकांमुळे रस्ता अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...

रेल्वेफाटक बंद असल्यामुळे ११ तास वाहतूक खोळंबली - Marathi News | Traffic shut down due to traffic shutdown | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रेल्वेफाटक बंद असल्यामुळे ११ तास वाहतूक खोळंबली

विजासन मार्गे चारगाव येथे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे फाटक दुरुस्तीच्या कामामुळे तब्बल ११ तास बंद होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. येथील नागरिकांसह विद्यार्थी कामगारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. ...

मुंबईच्या बेस्ट एसी बसपेक्षाही पुण्याची पीएमपी महागडी   - Marathi News | PMPML is more expensive than Mumbai's Best AC Bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईच्या बेस्ट एसी बसपेक्षाही पुण्याची पीएमपी महागडी  

शहरातील पीएमपीच्या वातानुकूलित बसचा प्रवास साध्या बसच्या तिकीट दरातच होत असला तरी हे दरही मुंबईतील बेस्टच्या दरांपेक्षा अधिक झाले आहेत. ...

उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात; वाहनांच्या गर्दीमुळे अपघाताची शक्यता! - Marathi News | Start work of flyovers; crowd of vehicles, possibility of an accident! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात; वाहनांच्या गर्दीमुळे अपघाताची शक्यता!

जड वाहतुकीसोबतच इतरही वाहने नेहरू पार्क चौकाला वळसा न घालता, खंडेलवाल भवन रोडवरून हुतात्मा चौकातून जात असल्याने या चौकात वाहनांची मोठी गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होत आहे. ...

परभणी : आणखी एक झाड कोसळले - Marathi News | Parbhani: Another tree collapses | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आणखी एक झाड कोसळले

येथील स्टेशन रोड परिसरातील वस्तू आणि सेवा कर कार्यालया जवळील एक जुने झाड शुक्रवारी मध्यरात्री रस्त्यावर आडवे झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे स्टेशन रोड परिसरातील वाहतूक सकाळी १० वाजेपर्यंत खोळंबली होती. ...

लोणावळ्यात वाहतुक नियमांचा भंग करणार्‍या 90 जणांवर दंडात्मक कारवाई  - Marathi News | Penalties for 90 people committing traffic violations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात वाहतुक नियमांचा भंग करणार्‍या 90 जणांवर दंडात्मक कारवाई 

शनिवार व रविवार लोणावळ्यात पर्यटनाकरिता येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी असते. ...

वैभववाडीत जनजीवन विस्कळीत - Marathi News | Life-threatening disorders in Vaibhavavad | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वैभववाडीत जनजीवन विस्कळीत

कुसूर सुतारवाडी येथेही नदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कुसूरमार्गे तिरवडे वाहतूक ठप्प होती. ते जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आले. ...

आनंदी स्वामी महाराजांची आज पालखी मिरवणूक - Marathi News | Happy Swamiji's palanquin procession today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आनंदी स्वामी महाराजांची आज पालखी मिरवणूक

शहराचे आराध्य दैवत असलेले आनंदी स्वामी महाराजांची पालखी मिरवणूक शुक्रवारी आषाढी एकादशीनिमित्त निघणार आहे. ...