लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

पुण्यातील वाहतूककोंडी भेदण्याला मेट्रोचा हातभार : निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती - Marathi News | Metro contributes to ttraffic problems solved in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वाहतूककोंडी भेदण्याला मेट्रोचा हातभार : निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती

महामेट्रो कंपनीने ती सोडवण्यासाठी वाहतूक शाखेच्या साह्याने स्वत:ची स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे.. ...

वर्सोव्यातील वाहतूक कोंडी फुटणार - Marathi News | Traffic in versova will be smooth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोव्यातील वाहतूक कोंडी फुटणार

ओशिवरा पूल बंद असल्याने वर्सोवाच्या नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते ही वस्तुस्थिती आहे. ...

पाेलिसांनी गाडीला लावला जॅमर ; चालकाने नेला चाेरुन - Marathi News | four wheeler stolen the jammer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाेलिसांनी गाडीला लावला जॅमर ; चालकाने नेला चाेरुन

नाे पार्किंगमध्ये लावलेल्या चारचाकीला लावलेला जॅमर चालकाने चाेरुन नेल्याची घटना समाेर आली आहे. ...

प्रतिबंधानंतरही खाजगी बसचा वेग कमी होईना - Marathi News | Private bus speed reduction even after the ban in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रतिबंधानंतरही खाजगी बसचा वेग कमी होईना

खाजगी बसच्या फेऱ्यांमुळे शहरात अपघाताची भीती वाढली ...

पावसाने केली पुणेकरांची '' कोंडी '' : प्रशासन, मेट्रो आणि खड्ड्यांचा फटका - Marathi News | traffic jam in pune city due to rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाने केली पुणेकरांची '' कोंडी '' : प्रशासन, मेट्रो आणि खड्ड्यांचा फटका

शहरामध्ये गेल्या आठ-दहा दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. ...

रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्यास विलंब - Marathi News |  Delay in deleting trees lying on the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्यास विलंब

गेल्या शनिवारपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी चांगलाच जोर धरला आणि दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर जुने नाशिक भागातील काही ठिकाणी वाड्यांच्या भिंती कोसळल्याने आपत्कालीन परिस्थिती उद्भवली होती. ...

सार्थकनगर-कैलासनगर पदपथास चौपाटीचे स्वरूप - Marathi News |  Sartank Nagar-Kalasnagar padyatthas Chowpatti Swaroop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सार्थकनगर-कैलासनगर पदपथास चौपाटीचे स्वरूप

वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर ते कैलासनगर या रस्त्यादरम्यान असलेले पदपथास चौपाटीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे. ...

पिंपळगाव खांब  रस्ता दुरु स्तीच्या कामास सुरु वात - Marathi News |  Pimpalegaon pole road started in Dhad Sati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव खांब  रस्ता दुरु स्तीच्या कामास सुरु वात

पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव खांब रस्ता महापालिकेच्या गलथान कारभार आणि संततधार पावसाने खचल्याने वाहतुकीचा रस्ता बंद झाला. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होते, ...