लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

जनावरांबाबत कारवाईला गती; एकावर गुन्हा दाखल - Marathi News | Speeding up action on animals; One is charged with crime | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जनावरांबाबत कारवाईला गती; एकावर गुन्हा दाखल

शहरातील मुख्य रस्त्यावर, बाजारपेठेत फिरणाऱ्या मोकाट जनावरांवरील कारवाईच्या मोहिमेला वाहतूक शाखा, नगर पालिका प्रशासनाने गती दिली ...

चेकपोस्टवर वाहतूक पोलिसाला उडवले - Marathi News | At the checkpost, traffic was flown to the police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चेकपोस्टवर वाहतूक पोलिसाला उडवले

पोलीस सूत्रानुसार, तिवसा पोलीस ठाण्याच्या अमरावती व वर्धा जिल्हाच्या सीमेवर आचारसंहिता तपासणी नाका उभारण्यात आला आहे येथे वर्धा जिल्हातून अमरावती जिल्हात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. त्यानुसार नागपूर येथून अमरावतीकडे जाणाºया एमएच ३० एझे ...

 पुण्यात रिक्षा व टेम्पो चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर असंतोष मोर्चा - Marathi News | Rickshaw and tempo driver morcha on District Collector's office in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे : पुण्यात रिक्षा व टेम्पो चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर असंतोष मोर्चा

विविध फलक, चित्ररथाच्या माध्यमातून रिक्षा व टेम्पो चालकांच्या स्थितीची जाणीव... ...

पूर्व मुक्त मार्गावरून दुचाकी चालविणे माजी आमदाराला पडले महागात - Marathi News | fine to NCP leader for biking on the east freeway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्व मुक्त मार्गावरून दुचाकी चालविणे माजी आमदाराला पडले महागात

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मिलिंद कांबळे यांना पूर्व मुक्त मार्गावरून दुचाकी चालविणे महागात पडले आहे. ...

कलिना विधानसभा : रस्ते वाहतूककोंडीचा त्रास - Marathi News | Kalina assembly: road traffic congestion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कलिना विधानसभा : रस्ते वाहतूककोंडीचा त्रास

कलिना विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. नागरिकांचा वेळ या वाहतूककोंडीत वाया जात असून, कलिना येथील वाहतूककोंडी कधी फुटणार, असा सवाल रहिवाशी करत आहेत. ...

चुकीच्या दंडाची पावती होते रद्द - Marathi News |  Receipt of wrong penalty was canceled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चुकीच्या दंडाची पावती होते रद्द

गेल्या काही दिवसांत हे नियम न मोडता, दंडाची पावती येत असल्याने बनावट नंबरप्लेट वापरले जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे ई-चलन प्रणालीबाबत ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी साधलेला संवाद ...

पोलिसांमुळे मोठी वाहतूककोंडी - Marathi News | Large traffic congestion due to police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांमुळे मोठी वाहतूककोंडी

विद्यार्थ्यांसह रुग्णही भरडले गेले : सर्व मार्गांवर लांबचलांब रांगा ...

वाहतूक नियम न मोडता दंडाची पावती येतेय घरपोच - Marathi News | Receipt of fine without breaking traffic rules | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक नियम न मोडता दंडाची पावती येतेय घरपोच

वाहनधारकांनो सावधान; आरटीओंना तक्रार करण्याचे आवाहन ...