लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

Bhide Bridge Pune: पुढील दीड महिने भिडे पूल वाहतुकीसाठी खुला - Marathi News | Bhide Bridge to be open for traffic for next one and a half months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhide Bridge Pune: पुढील दीड महिने भिडे पूल वाहतुकीसाठी खुला

पुन्हा १५ ते ३१ डिसेंबरपर्यंत रात्री १० ते सकाळी ६ या वेळी बंद ठेवण्यात येणार आहे ...

उल्हासनगरात वाहतूक कोंडी, शहाड पुलाच्या कामासाठी आमदार आयलानी घेतली सर्व अधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | Traffic jam in Ulhasnagar, MLA Ailani holds coordination meeting for Shahad bridge work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात वाहतूक कोंडी, शहाड पुलाच्या कामासाठी आमदार आयलानी घेतली सर्व अधिकाऱ्यांची बैठक

उल्हासनगर शहाड पुल रस्त्याच्या दुरस्तीचे काम सुरू झाल्याने, शहरातील शांतीनगर ते १७ सेकशन रस्ता, डॉल्फिन मार्गे शहाड पूल रस्त्यात वाहतूक कोंडी निर्माण झाली. ...

लोणी काळभोर वाहतूक विभागाचे वाहतूक नियमनापेक्षा वसुलीवर भर; वाहतूक कोंडी वाढली - Marathi News | pune news loni Kalbhor Transport Department focuses on recovery rather than traffic regulation; Traffic congestion increases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोर वाहतूक विभागाचे वाहतूक नियमनापेक्षा वसुलीवर भर; वाहतूक कोंडी वाढली

लोणी काळभोर वाहतूक विभागातील काही ठराविक पोलीस अंमलदार सोडले तर इतर पोलीस वाहतूक कोंडीच्या वेळी वाहतूक नियमन करण्याऐवजी वसुलीकडे लक्ष देत आहेत. ...

पुणे-बंगळुरू महामार्गावरील कोंडी रोखण्यासाठी खंडाळ्याजवळ अवजड वाहने रोखली, चालकांतून संताप  - Marathi News | Heavy vehicles stopped near Khandala to prevent traffic jam on highway, anger among drivers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-बंगळुरू महामार्गावरील कोंडी रोखण्यासाठी खंडाळ्याजवळ अवजड वाहने रोखली, चालकांतून संताप 

वाहनांमध्ये नाशवंत माल असल्याने आर्थिक फटका.. ...

Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना - Marathi News | MNS's 'Satya Morcha', changes in Mumbai's traffic; Road restrictions in 'these' areas, police instructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना

Mumbai Traffic Update Today: पोलिसांनी या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. ...

छत्रपती संभाजीनगरातील पैठण रोड नव्हे, तर 'स्ट्रेस रोड'; लोखंडी पुलावर रोजचीच कोंडी! - Marathi News | In Chhatrapati Sambhaji Nagar, Not Paithan Road but 'Stress Road'; Daily congestion on the iron bridge! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील पैठण रोड नव्हे, तर 'स्ट्रेस रोड'; लोखंडी पुलावर रोजचीच कोंडी!

सध्या या पुलावरून रोज २० हजारांहून अधिक वाहने धावतात. पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. ...

प्रवाशांचे हाल! दिवाळी सुट्या चालल्या सीएनजी पंप शोधण्यात, मिळाल्यास पंपावर भलीमोठी रांग! - Marathi News | Diwali holidays are over, trying to find a CNG pump, but if you find one, there will be a huge queue at the pump! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रवाशांचे हाल! दिवाळी सुट्या चालल्या सीएनजी पंप शोधण्यात, मिळाल्यास पंपावर भलीमोठी रांग!

प्रवाशांचा वेळ प्रवासात नव्हे, तर सीएनजी पंप शोधण्यात आणि मिळालेल्या पंपावर तासन्तास रांगेत थांबण्यातच गेला. ...

चौफुला कोंडीत नागरिक त्रस्त; दोन मिनिटांचा रस्ता, १५ मिनिटांचा प्रवास..! - Marathi News | pune news citizens suffer in Chaufula traffic jam Two-minute road, 15-minute journey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौफुला कोंडीत नागरिक त्रस्त; दोन मिनिटांचा रस्ता, १५ मिनिटांचा प्रवास..!

- अतिक्रमण हटवा, पूल रुंद करा: चौफुला कोंडी सोडवण्यासाठी नागरिकांची मागणी ...