लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टोयोटा

टोयोटा, मराठी बातम्या

Toyota, Latest Marathi News

Toyota Hilux: दणकट, पाण्यातूनही आरामात जाणार; टोयोटाचा पिकअप ट्रक आला - Marathi News | Toyota Hilux Pickup truck unveiled, launch in March 2022; booking starts | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दणकट, पाण्यातूनही आरामात जाणार; टोयोटाचा पिकअप ट्रक आला, किंमत विचारू नका...

Toyota Hilux Pickup truck: हायलक्स हा भारतीय बाजारातील या जपानी कंपनीचा पहिला पिकअप ट्रक आहे. इनोव्हा, फॉर्च्युनरमुळे लोकांच्या हृदयावर राज्य करणारी या कंपनीच्या नवीन श्रेणीला लोक कसा प्रतिसाद देतात ते पहावे लागणार आहे.  ...

Tata Safari आणि Toyota Fortuner आवडे नेत्यांना! असं का? जाणून घ्या दोघांपैकी दमदार कार कोणती? - Marathi News | politician prefer tata safari dark edition vs toyota fortuner launch facelift mileage know difference | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata Safari आणि Toyota Fortuner आवडे नेत्यांना! असं का? जाणून घ्या दोघांपैकी दमदार कार कोणती?

उत्तर प्रदेश आणि पंजाबसह एकूण पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. यातच राजकीय नेत्यांचा कारमधून दौऱ्यांनाही सुरूवात झाली आहे. ...

अर्ध्या तासांत 80 टक्के चार्ज, 500Kms ची रेंज; Toyota नं लाँच केली Electric SUV; पाहा फीचर्स  - Marathi News | Toyotas new electric car SUV has a solar roof and a steering yoke like Tesla | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अर्ध्या तासांत 80 टक्के चार्ज, 500Kms ची रेंज; Toyota नं लाँच केली Electric SUV; पाहा फीचर्स 

Toyota Electric Car launch :  कंपनीनं नुकतीच लाँच केली आपली पहिली इलेक्ट्रीक कार Toyota bZ4X. ...

Car Showroom Close: हळूहळू डीलरशीप बंद होणार? कार कंपन्यांना मिळाला खुश्कीचा मार्ग, Tesla ने दाखवला - Marathi News | Will the car dealership be closed soon? Honda, nissan, toyota like car companies sale there cars online | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हळूहळू डीलरशीप बंद होणार? कार कंपन्यांना मिळाला खुश्कीचा मार्ग, Tesla ने दाखवला

car dealership closed soon: होंडा, टोयोटा, निस्सानसारख्या कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे डीलरच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. ...

Toyota Mirai World Record: 5 मिनिटांत टाकी फुल्ल! टोयोटाने 'पाण्यावर'ची EV कार चालविली; 1360km चे अंतर कापले - Marathi News | Toyota Mirai World Record: Tank full in 5 minutes! Toyota drives Hydrogen cars; range of 1360km | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :5 मिनिटांत टाकी फुल्ल! टोयोटाने 'पाण्यावर'ची EV कार चालविली; 1360km चे अंतर कापले

Toyota Mirai: हे रेकॉर्ड करण्यासाठी टोयोटाला दोन दिवस लागले. याची Guinness World Records मध्ये नोंद करण्यात आली आहे. ...

Toyota चा ग्राहकांना मोठा झटका; बंद केले या जबरदस्त कारचे उत्पादन - Marathi News | Toyota Closed production of Yaris car; will sell Maruti Ciaz | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Toyota देखील फोर्डच्या वाटेवर? बंद केले या जबरदस्त कारचे उत्पादन

Toyota car discontinued: विक्री होत नसल्याने फोर्ड कंपनीने काही दिवसांपूर्वीच भारत सोडला आहे. त्या आधी जनरल मोटर्सने भारत सोडला होता. टोयोटाने भारत सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही. परंतू वेगळी वाट पत्करली आहे. ...

Tata Motors नंतर Maruti Suzuki आणि Toyota नं दिला ग्राहकांना दिलासा; केली मोठी घोषणा - Marathi News | Tata Motors followed by Maruti Suzuki and Toyota to provide relief to customers; Kelly made a big announcement | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata Motors नंतर Maruti Suzuki आणि Toyota नं दिला ग्राहकांना दिलासा; केली मोठी घोषणा

यापूर्वी TATA Motors नं दिला होता ग्राहकांना दिलासा. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय. ...

आधीपेक्षा जास्त ताकदवान, स्पोर्टी Toyota Fortuner लाँच; Fortuner Legender तर SUVचा 'बाप' - Marathi News | More powerful, sporty Toyota Fortuner launched; Fortuner Legender also launched | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आधीपेक्षा जास्त ताकदवान, स्पोर्टी Toyota Fortuner लाँच; Fortuner Legender तर SUVचा 'बाप'

2021 टोयोटा फॉर्च्यूनर फेसलिफ्टचा लूक आणि डिझाईन खूप चांगला आहे. नवीन हेडलँप, नवीन एलईडी टेललँप, १८ इंचाचे नवीन अलॉय व्हील्स, मोठी फ्रंट ग्रील आणि नवीन डिझाईनचा रिअर बंपर देण्यात आला आहे. ...