खासगी बसेस कडून प्रवाशांची लूट रोखण्यासाठी परिवहन विभाग सतर्क असून असे प्रकार निदर्शनास आल्यावर संबधितांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. आता पर्यंत सात तक्रारी आल्या असून त्याची चौकशी सु ...
खासगी वाहनचालक तसेच मालक पर्यटकांची पिळवणूक करीत असतात. अशा लोकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने कडक कारवाई करावी अन्यथा मनसे संबंधिताना धडा शिकवेल, असा इशारा अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली. ...
सलग चार दिवसांच्या सुटीमुळे कोल्हापूर शहरासह परिसरातील धार्मिक व पर्यटनस्थळे पर्यटकांनी बहरली आहेत; त्यामुळे एकूणच शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. यासह यात्री निवासही हाऊसफुल्ल झाली आहेत. ...